दुःखद! एक चूक झाली आणि 25 वर्षीय महिलेला गमवावा लागला जीव; वाचून डोळ्यात येईल पाणी

औरंगाबाद | शिऊर येथील सेफ्टी टाकीत एका २५ वर्ष माया आगलावे नाव असलेला महिलेचा मृतदेह आढलुन आला. तिच्या सासू विरोधात आणि पती विरोधात गुन्हा पोलिसांनी नोंदवला होता परंतु तपास करत असतानाच या केस ला वेगळच वळण लागलेले आहे. हा खून अनैतिक संबंधातून झाल्याचे समोर आले आहे. मायचाच चुलत दिर ज्ञानेश्वर बबन आगलावे या ने हा खून केला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मायाचा विवाह हा शिऊर येथील दादासाहेब आगलावे याच्यासोबत आठ वर्षांपूर्वी झाला होता. मायाला सात वर्षाची मुलगी आणि पाच्वर्षाचा मुलगा देखील आहे ती आपल्या मुलांसोबत आणि पतीसोबत राहत होती. तिचा h मार्केट मध्ये मापडी चे काम करतो तर माया ही बचत गटाचे काम करत होते. दादासाहेब ने सोमवारी माया न दिसल्याने गायब झाल्याचे आपल्या आईला सांगितले.
सर्वांनी मिळून मायचा शोध घेण्याचे ठरवले. विठाबाई कराले यांना पाण्याच्या टाकीत मायाचं मृतदेह दिसून आला त्यामुळे तिने मयाचा पती आणि सासू याच्या विरोधात पोलिसात तक्रार केली आणि गुन्हा दाखल केला. परंतु पोलीस चोकशी मध्ये पती दादासाहेब आगलावे यांनी मी खून केला नाही असे सांगितले. तपास करत असतानाच पोलीस ज्ञानेश्वर आगलावे यांची देखील चोकशी केली .या चोकशी मध्ये पोलिसांना त्याचा दाट संशय आला त्यामुळे पोलिसांनी खक्या दाखवायला सुरुवात केल्याने ज्ञानेश्वर ने खून मीच केला असल्याचे कबूल केले.
माया आणि ज्ञानेश्वर याचे प्रेम संबंध होते. माया त्याला सारखी पैशाची मागणी करत होती. मागणी जर पूर्ण नाही केली तर बलात्काराचा गुन्हा नोंनेवेल असे तिने ज्ञानेश्वर ला धमकावले होते. परंतु सोमवारी ज्ञानेश्वर नेच तिला पैशाची मागणी केली पण तिने पैसे n दिल्याने तिचाच खून ज्ञानेश्वर ने केला याची कबुली देखील ज्ञानेश्वर ने दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.