रोहित शर्माचे जुने कधीही न पाहिलेले फोटो

रोहित शर्मा: आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेट खेळत असणारा रोहित गुरुनाथ शर्मा हा भारतीय खेळाडू आहे. रोहित चा जन्म हा महाराष्ट्र मधील नागपूर या ठिकाणी झाला. रोहितला सगळे जण सलामीवीर या नावाने ओळखतात. रोहित शर्मा हा एकदिवसीय सामन्यात तसेच इतर सामन्यात देखील कर्णधार या पदाची महत्वाची भूमिका बजावतो .
9 नोव्हेंबर 2013 रोजी वेस्ट इंडिज विरुद्ध त्याने पहिल्यांदा कसोटी क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. या सामन्यात त्याने 177 धावा केल्या होत्या. रोहितने जवळपास. 108 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यांनतर त्याने कसोटी सामन्यात खेळायला सुरुवात केली.
रोहित शर्मा ने एक दिवसीय सामन्याची सुरुवात ही 23 जून2007 या साली केली होती. त्याने त्या वेळेस अर्यलंड विरुद्ध मॅच खेळला होता.
रोहित चे पूर्ण नाव – रोहित गुरुनाथ शर्मा
टोपण नाव – हिटमन , शान, ब्रोथमैंन
जन्मदिवस – ३० एप्रिल १०८७
वडील – गुरुनाथ
आई – पौर्णिमा
पत्नी – रितिका सहदेव
मुले – समीरा
विशेष – बॅटमॅन
बॅटिंग – उजव्या हाताने करतो
गोल्लंदाज – उजव्या हाताने ऑफब्रेक
भाषा – हिंदी , इंग्रजी
राष्ट्रीयत्व – भारतीय
सुरुवातीला रोहित शर्मा हा नागपूर या जिल्ह्यातील बनसोड या ठिकाणी राहत होता. त्याची आई पौर्णिमा ही विशाखा पट्टनम ची आहे. बाप हा परिवहन कंपनीत काम करतो. वडिलांचं उत्तप्न कमी त्यामुळे रोहित त्याच्या काकाकडे बोरवाली या ठिकाणी रहायला गेला.