RBI Office Admite Card 2026 | भारतीय रिझर्व्ह बँकेने ऑफिस अटेंडेंट पदासाठी अर्ज मागवले होते. त्याचे प्रवेशपत्र फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात दिले जाणार आहे. येत्या २८ फेब्रुवारी १ मार्च रोजी या भरतीची लेखी प्ररिक्षा घेण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी हजारो उमेदवारांनी अर्ज केले आहेत. ५७२ जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे.
प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याची संपूर्ण प्रोसेस –
- रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत वेबसाईट ओपन करा.
- भरती संबंधी घोषणा असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
- त्यांनंतर कॉल लेटर म्हणून एक ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.
- त्यानंतर संबंधित भरतीचे प्रवेशपत्र असे शोधा.
- परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र यावर क्लिक करा.
- त्यांनंतर लॉगिन पर्यायावर क्लिक करा.
- नोंदणी क्रमांक तसेच रोल नंबर, जन्मतारीख टाकून पासवर्ड टाका.
- खाली एक कॅपच्या दिसेल तो भरून घ्या.
- तुमच्या स्क्रीनवर ते प्रवेशपत्र दिसेल ते डाउनलोड करा.






