प्रेक्षकांच्या कमी प्रतिसादामुळे झी मराठी वरील ‘ही’ मालिका होणार कायमची बंद?

मुंबई | प्रत्येक घरात टीव्ही असतो, आणि प्रत्येक घरात महिला असतात. महिलांचा आवडता विषय म्हणजे मराठी मालिका, रात्री मालिका पहावयाच्या यासाठी मालिका प्रेमी महिला दुपार पासून कामाला लागतात. आणि रात्री लवकर सर्व कामे पूर्ण मालिका पाहण्यासाठी बघतात.

 

त्यात झी मराठी वरील अनेक मालिकांना बाकीच्या तुलनेत जास्त प्रतिसाद आहे. देवमाणूस, माझी तुझी रेशीम गाठ, मन झालं बाजिंद, रात्रीस खेळ चाले अशा मालिका झी मराठीवर प्रकाशित केल्या जातात.

 

प्रत्येक रसिक वेगवेगळ्या मलिकांना प्रतिसाद देत असतात. मात्र सध्या zee वरील एक मालिका प्रचंड अडचणीत आली असल्याचे सांगितले जात आहे. रसिक प्रेक्षकांनी या मालिकेकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही मालिका कायमची बंद पडणार असल्याची माहिती सांगितली जात आहे.

 

एखादी मालिका चालवायची म्हणलं की त्याला रसिकांचां चांगला प्रतिसाद लागतो. जर मालिकेला रसिक वर्गाचा प्रतिसाद नसेल आणि TRP च्या बाबतीत मालिका खूप आली असेल तर याचा तोटा मालिका निर्मित कंपनीला होतो.

 

अशीच एक मालिका सध्या प्रेक्षकांना सोडुन जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रात्रीस खेळ चाले ही झी वरील मालिका कायमची बंद होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. या मालिकेला पहील्याच्या तुलनेत रसिकांचा रिस्पॉन्स कमी येत आहे.

 

त्यामुळे सेटअप टीम आणि दिग्दर्शकाने मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मालिका सुरू झाल्यावर मालिकेला अत्यंत चांगला रिस्पॉन्स होता. मात्र सध्या घसरत्या TRP मुळे मालिका बंद करावी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button