आत्ताच्या घडामोडी

हात वर केला आणि नको ते दिसलं; रश्मीका ठरली Oops मोमेंटची शिकार

दिल्ली | स्वज्वळ दिसण्यामुळे करोडो रसिकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री रश्मीका मंदाना तुम्हाला माहित असेल, तिचा हसरा चेहरा आणि तिच्या आदेवर अनेक जण फिदा आहेत. तिने अनेक चित्रपटात अभिनय करून करोडो चाहत्यांना आपलंसं करून घेतलं आहे.

 

मात्र सध्या रश्मीका पुन्हा एकदा Opps मोमेंटची शिकार ठरली आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्या विमान प्रवासात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे ती कायम एअरपोर्ट वर विमान प्रवासासाठी जात असते. त्याठिकाणी तिचा मोठा चाहता वर्ग तिला भेटत असतो.

 

मग तिला भेटल्यानंतर चाहते सेल्फी आणि तिचे फोटो शूट करतात, ती पण चाहत्यांना चांगल्या मनाने फोटो काढून देते. मात्र याच दरम्यान रश्मीका मंदाणा पुन्हा एका Oops मोमेंटची शिकार ठरली आहे.

 

ती विमानाने प्रवास करण्यासाठी एअरपोर्ट वर गेली असता, तिने लिंबू रंगाचा कट ड्रेस घातला होता. ती विमानतळावर जाताच तिच्या चाहत्यांची गर्दी झाली, चाहत्यांनी तिला मागून हात केला आणि त्यांना टाटा बाय बाय करण्यासाठी रश्मीकाने जेव्हा हात वर केला.

 

तेव्हा नको ते दिसलं, आणि ही गोष्ट लगेच रश्मीकाच्या लक्षात आली आणि तिच्या चेहऱ्यावरचे थेट हावभाव बदलले. ती तिथून कशी बशी सावरली, मात्र ती मोठ्या oops मोमेंटची शिकार ठरली. सोशल मीडियावर तिचे हे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button