रणवीर – दिपिकाचा होणार ब्रेकअप? नेमकं काय बिनसलं

दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर रणवीर आणि दीपिका मध्ये काही तरी बिनसल्याची चर्चा जोरदार रंगु लागली आहे. बॉलीवुड तसेच फिल्म इडस्ट्रीमधील सर्वात लोकप्रिय जोडी म्हणून यांच्याकडे पाहिलं जात. मात्र दोघांच्या नात्यात काहीतरी बिनसल्याची कुचबुज सुरू झाली आहे.

Join WhatsApp Group

 

रणवीर हा दीपिकाला 2012 पासून डेट करत होता. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि लग्न केले. मात्र सध्या त्यांच्या नात्यात काही दुरावा आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सोशल मीडियावर अशी तुफान चर्चा होऊ लागली आहे.

 

आपल्या अभिनयाने रणवीर हा बॉलिवूड मधील खुपचं लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. अनेक वर्ष बॉलिवूड साठी देऊन त्याने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याने दीपिका सोबत लग्न केल्यानंतर त्यांच्या लग्नाची एक वेगळीच चर्चा झाली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button