घाईघाईत रणवीर आणि आलियाने देवळात उरकलं लग्न? हनिमूनला गेल्यावर चाहत्यांकडून फोटो व्हायरल

मुंबई | हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज अभिनेते आणि अभिनेत्रींनी लग्न केले आहे. गेल्या वर्षभरापासून लग्नाचा धूमधडाका पाहायला मिळत आहे. यातच आता रणवीर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

 

आलिया भट्ट आणि रणवीर हे लग्न करणार आल्याची माहिती गेल्या काही दिवसांपूर्वी प्रसिध्द झाली होती. त्यामुळे त्यांचे करोडो चाहते या लग्नाच्या प्रतिक्षेत होते. आलिया भट्ट आणि रणवीर ही जोडी देखील धमाल बनली आहे.

 

या दोघांनी लग्न करावं अशी त्यांच्या चाहत्यांची फार इच्छा होती. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय देखील घेतला आहे. मात्र त्यापूर्वी सोशल मीडियावर त्यांचा एक फोटो व्हायरल होत असताना पाहायला मिळत आहे.

 

या फोटोत रणवीर आणि आलिया या दोघांनी एका देवळात जाऊन लग्न केल्याचे दिसत आहे. फोटो पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मात्र व्हायरल होत असलेला फोटो जुना असल्याची माहिती समोर आली आहे.

 

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो दोघांच्या लग्नाचा नाही तर राजस्थान मधील एका मंदिरातील असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे चाहत्यांच्या मनातील सर्व प्रश्नांना प्रश्नचिन्ह लागल्याचे पाहायला मिळत आहे.

 

हा फोटो व्हायरल होत असताना त्याच्या सोबत एक संदेश देखील जोडला आहे. यात रणबीर आणि आलिया या दोघांनी गुपचूप लग्न केले आहे. तसेच सध्या ते हनिमूनला गेले असल्याचा दावा देखील करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button