राजू श्रीवास्तव कोट्यावधींची संपत्ती गेले सोडून; आकडा पाहून धक्काच बसेल

मुंबई | अमिताभ बच्चन यांची मिमिक्री करून अभिनय क्षेत्रात ठसा उमटवणारे राजू श्रीवास्तव यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनाने पूर्ण कला विश्वास शोककळा पसरली आहे. त्यांनी अनेक चित्रपटात काम करून करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे.
हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दिवसेंदिवस त्यांची प्रकृती बिघडत गेली. दिल्लीतील एम्स रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते बेशुद्ध अवस्थेत होते. अनेक डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत होते.
मात्र अनेक दिवस रुग्णालयात राहून देखील त्यांच्या प्रकृतीत विशेष सुधारणा झाली नाही. आणि अखेर त्यांची प्राणज्योत मावळली आहे. सुरुवातीला ते मिमिक्री करू लागले. त्यांना अभिनय क्षेत्राचे प्रचंड वेड होते. त्यांच्या वडिलांनी त्यांना अभिनय क्षेत्रातील माहिती दिली होती. लहान पणापासून ते अभिनय क्षेत्रात काम करत होते.
हळूहळू त्यांनी अनेक चित्रपटात काम केले. अमिताभ बच्चन यांची मिमिक्री करून त्यांनी अभिनय क्षेत्रात ठसा उमटवला. आणि एक विनोदी कलाकार म्हणून त्यांनी अभिनयात एक ठसा उमटविला. मात्र अखेर त्यांची प्राणज्योत मावळली आहे.
राजू यांनी त्यांच्या कारकीर्दीत अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारली होती. तसेच त्यांनी अनेक शो होस्ट केले होते. त्यातून त्यांनी चांगले पैसे देखील कमावले आहेत. आज आपण त्यांच्या संपत्ती विषयी जाणून घेणार आहोत.
राजू श्रीवास्तव यांच्याकडे ईनोव्हा कार आहे. त्यांचा पैसे कमविण्याची मुख्य स्त्रोत स्टेज शो, टीव्ही शो आणि चित्रपट होता. यातून त्यांनी 20हून अधिकची संपत्ती कामवाली आहे. त्यांचे काही फ्लॅट्स आणि घरे देखील आहेत.