राजू श्रीवास्तव यांची पत्नी दिसते खूप सुंदर; करते हे काम

दिल्ली | हिंदी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते राजू श्रीवास्तव गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत आहेत. व्यायाम करत असताना त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्यानंतर काही कालावधीत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 

सध्या त्यांची प्रकृती स्थिर असली तरी त्यांच्या बाबत चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. राजू श्रीवास्तव यांनी अभिनय क्षेत्रात चांगलं नाव कमावले आहे. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारून करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे.

Advertisement

 

राजू श्रीवास्तव यांच्या खासगी आयुष्या बाबत फार कमी लोकांना माहित आहे. आज आम्ही तुम्हाला राजू यांच्या खासगी आयुष्यातील काही गोष्टींची माहिती करून देणार आहे. एखाद्या अभिनेत्रीला देखील फिके पाडील अशी राजू यांची पत्नी आहे.

Advertisement

 

त्या खूप सुंदर दिसतात. राजू आणि त्यांच्या पत्नीचा प्रेम विवाह आहे. राजू यांच्या पत्नीचे नाव शिखा असे आहे. त्या एक बिझनेस डिझायनर आहेत. त्यांचा आणि अभिनय क्षेत्राचां जास्त काही संबंध आला नाही. मात्र त्या अभिनय क्षेत्रात पाऊल टाकणार असल्याच्या चर्चा खूप झाल्या होत्या.

 

राजू श्रीवास्तव यांच्या या अभिनय क्षेत्रातील यशामागे शिखा यांचा मोठा हात आहे. राजू यांना ॲक्टिंग करण्यासाठी त्या कायम प्रेरणा देत आहेत. असे अनेक मुलाखतींमध्ये राजू यांनी माहिती दिली आहे. येत्या काळात राजू यांच्या पाठीमागे शिखा या अभिनय क्षेत्रात पाऊल टाकणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

 

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *