प्रसाद ओक यांची पत्नी दिसते खूपचं सुंदर; करते ‘हे’ काम?

पुणे | मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेता प्रकाश ओक तुम्हाला माहित असेल, त्याने अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारून लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. तो कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो.

 

सध्या तो पुन्हा चर्चेत आला आहे. त्याच कारण आहे. तो म्हणजे शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांची साकारलेली भूमिका, आनंद दिघे यांच्यावर एक चित्रपट येणार आहे. त्याच नाव आहे. धर्मवीर – मुक्कामपोस्ट ठाणे, हा चित्रपट त्यांच्यावर येणार आहे.

 

सध्या प्रसाद यांचे ते फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. आणि त्यांना आनंद दिघे यांची भूमिका साकारल्यामुळे त्याला विशेष प्रसिद्धी मिळताना पाहायला मिळत आहे. प्रसाद यांना राजकीय आणि सामाजिक ठिकाणाहून देखील मोठी स्तुती सुमने मिळत आहे.

 

प्रसाद ओक यांच्या बद्दल फार कमी लोकांना माहीत आहे. आज आम्ही तुम्हाला त्यांच्या खासगी आयुष्यातील काही गोष्टींची माहिती सांगणार आहे. प्रसाद ओक यांच्या पत्नीचे नाव मंजिरी ओक आहे.

 

मंजिरी आणि सिने सृष्टीचा काडीमात्र संबंध नाही. मात्र प्रसाद च्या यशामागे मंजिरी सर्वात पुढे आहे. तिच्या पाठिंब्यामुळे प्रसाद या उंच शिखरावर जाऊन पोहचला असल्याचे देखील सांगितले जात आहे. प्रसाद हा विविध कार्यक्रमात मंजिरी ला सोबत घेऊन येतो.

 

1997 साली त्यांचा साखरपुडा झाला आणि त्याच्या पुढील वर्षी त्यांनी लग्न केले. आजपर्यंत त्यांचा वैवाहिक प्रवास अत्यंत सुखमय चालला असल्याचे सांगितले जातं आहे. मंजिरी ही एक गृहिणी आहे. अशी माहिती देखील समोर आली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button