आत्ताच्या घडामोडी

प्राजक्ता माळी ब्लाऊज घालायची विसरली? फोटो पाहून वेडे व्हाल

पुणे | अभिनय क्षेत्रात मोठं व्हायचं असेल तर स्टाईल आणि स्वतः ग्लॅमरस असावं लागतं, सुरुवातीला सोशल मीडियावर स्टार होऊन त्यानंतर अभिनय क्षेत्रात धुमाकूळ घालन सोपं समजलं जाते. त्यामुळे अनेक कलाकार सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात.

 

अशीच एक सोशल मोडियावर धुमाकूळ घालणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी तुम्हाला माहीतच असेल, ती सोशल मीडियावर दररोज फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. त्यामुळे ती कायम चर्चेत असते.

 

तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान धुमाकूळ घालत असतात. आज देखील तसेच काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना पाहायला मिळत आहेत. यात तिने साडी घातल्याचे दिसत आहे.

 

मात्र ब्लाऊज न घालता साडी घातली आहे. यामुळे नेटकरी तिला ट्रोल करत आहेत. ती कायम बोल्ड आणि हॉट फोटो शेअर करत असते. त्यामुळे तिचा चाहता वर्ग मोठा बनला आहे. तिचे लाखोंच्या संख्येत चाहते आहेत.

 

आज तिने शेअर केलेल्या फोटोंमुळे पुन्हा ती खूपच चर्चेत आली आहे. तिचा चाहता वर्ग हे फोटो तुफान शेअर करत आहेत. तर अनेक चाहते यावर प्रतिक्रिया नोंदवित आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button