Pm Tractor Yojana: ट्रॅक्टर खरेदीवर सरकार देतय 50 टक्के अनुदान; लगेच करा अर्ज

Pm Kisan Tractor Yojana | केंद्र आणि राज्य शासन शेतकऱ्यांसाठी (Farmer) अनेक योजना (Yojana) आमलात आणत आहे. या योजनांच्या माध्यमातून अनेक गरजू शेतकऱ्यांना मोठा फायदा (Benefits) मिळणार आहे. पंतप्रधान किसान योजनेच्या अंतर्गत देखील शेतकऱ्यांना मोठा फायदा मिळाला आहे. आज आम्ही अशा एका योजने बाबत माहिती देणार आहोत.

हे पण वाचाकर्ज घेतल्यानंतर कर्जदाराचा मृत्यू झाल्यास बँक कोणाकडून कर्ज वसूल करते?

ज्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर 50 (Tractor 50% Subsidy) टक्के अनुदान मिळणार आहे. केंद्र सरकारने एक नवीन योजना आणली आहे. पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना (Pm Kisan Tractor Yojana) असे या योजनेचे नाव आहे. शेतकऱ्यांनी स्वावलंबी व्हावं यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे. या योजनेच्या अंतर्गत अनेक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

Advertisement

 

सरकार या योजनेच्या (Government yojana) अंतर्गत प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याला ट्रॅक्टर (Tractor) खरेदीवर 50 टक्के सबसिडी देत आहे. आणि याच मुळे शेतकऱ्यांची (Farmer) मोठी बचत होत आहे. समजा तुम्ही 7 लाख रुपयांचा ट्रॅक्टर खरेदी केला आहे. तर यातील 3.50 लाख रुपये शासन भरते. तुम्हाला फक्त 3.50 लाख भरावे लागतात. यामुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर (Farmer tractor purchase) मोठा फायदा मिळत आहे.

Advertisement

 

शेतकऱ्यांनी दुसऱ्यावर अवलंबून न राहता. स्वतः शेती करून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवावे. असे शासनाचे मुख्य धोरण आहे. शेतामध्ये मशागत करायची असेल तर ट्रॅक्टर (Tractor) लागतो. आणि त्यानंतर शेतकरी शेतात मशागत करू शकतात. मात्र वाढत्या इंधनाच्या किमतीमुळे शेतात ट्रॅक्टर भाड्याने (tractor rent) लावणे शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यामुळे ही योजना आणण्यात आली आहे.

 

• लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज? (how to Apply) –
आधार कार्ड, बँक पासबुक, आयडेंटी फोटो, जमिनीची कागदपत्रे घेऊन जवळच्या महाईसेवा केंद्र किंवा CSC सेंटर मध्ये जावे. आणि या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज (Online Application) करावा. या योजनेच्या अंतर्गत एका शेतकऱ्याला एकच ट्रॅक्टर घेता येतो. याची देखील शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *