Pm Kisan Yojana: पंतप्रधान किसान योजनेची नवीन नाव नोंदणी सुरू; लगेच करा अर्ज

Pm Kisan Scheme New Registation | पंतप्रधान किसान योजनेच्या (Pm Kisan Yojana) अंतर्गत देशातील करोडो शेतकऱ्यांना (Farmers) प्रत्येक वर्षाला 6 हजार रुपये दिले जातात. प्रत्येक 4 महिन्याला (Monthly) या योजनेचा (Scheme) 2 हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर (Bank Account) थेट जमा केला जातो. यामुळे देशातील अनेक गरीब शेतकऱ्यांना (Farmer) या योजनेचा (Yojana) मोठा फायदा मिळत आहे. 2018 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी ही योजना सुरू केली आहे.

आत्तापर्यंत या योजनेचे 12 हप्ते यशस्वी रित्या शेतकऱ्यांच्या खात्यात (Farmers Bank Account) जमा करण्यात आले आहेत. या योजनेमुळे अनेक शेतकऱ्यांना (Farmer) मोठा दिलासा मिळत आहे. शासनाने जेव्हा ही योजना सुरू केली तेव्हा फक्त 2 हेक्टर च्या आत मध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश केला. मात्र सध्या त्यात बदल करून प्रत्येक शेतकऱ्याला या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे.

त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला या योजनेचा (Pm Kisan Yojana) पुरेपूर फायदा व्हावा. असे शासनाचे मत आहे. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक वर्षाला 6 हजार रुपये शेतकऱ्यांना देण्यात येतात. विशेष म्हणजे सदर योजनेतील पैसे हे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात (Farmer Bank Account) वर्ग केले जातात. यामुळे शेतकरयांना याचा पुरेपूर फायदा (Benefits) मिळत आहे. सध्या या योजनेपासून अनेक शेतकरी (Farmer New Registation) वंचित आहेत.

Advertisement

अशा शेतकऱ्यांसाठी या योजनेची नवीन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लगेच नोंदणी (Pm Kisan Yojana New Registation) करून या योजनेचा फायदा (Benefits) घ्यावा. असे आवाहन करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या महा ई सेवा केंद्र (Maha Eseva Kendra) किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये (Csc) जाऊन या योजनेची नोंदणी करायची आहे. तसेच आपण या योजनेच्या Official वेबसाईट वर जाऊन देखील नोंदणी करू शकता.

Advertisement

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *