Petrol Diesel Rate: पेट्रोल डिझेलचे आजचे दरपत्रक; वाचा तुमच्या शहरातील नवीन दर – 25 नोव्हेंबर 2022

Petrol Diesel Rate | गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर पाहायला मिळत आहेत. दरात किंचित वाढ किंवा घसरण होत नाही. त्यामुळे हा एक नागरिकांना दिलासा मिळाला आहे. येत्या काही काळात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किंचित घसरण पाहायला मिळेल? अशी शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मात्र देशातील सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेल हे आंध्रा प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये मिळते. त्यामुळे देशात या दोनच राज्यात दर का वाढले आहेत. असा प्रश्न सर्व सामान्य जनतेला पडला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. आपण आज राज्यातील महत्त्वाच्या शहरातील आणि देशातील महत्त्वाच्या राज्यातील पेट्रोल आणि डिझेलच्या दराची माहिती घेणार आहोत. (Today Petrol Diesel Rate In Maharashtra)
महाराष्ट्रातील आजचे पेट्रोलचे दरपत्रक (Today Petrol Rate) –
-
- औरंगाबाद – 112.97
- कोल्हापूर – 111.44
- मुंबई – 111.35
- नागपुर – 97.04
- नाशिक – 111.74
- पुणे – 110.88
- ठाणे – 111.49
इतर राज्यांतील पेट्रोलचे दर (petrol diesel rate in india) –
-
- आंध्र प्रदेश – 110.48
- आसाम – 96.01
- बिहार – 107.24
- छत्तीसगढ – 102.45
- गुजरात – 96.31
- हरयाणा – 97.34
- पंजाब – 96.50
- महाराष्ट्र – 109.24
महाराष्ट्रातील डिझेलचे दरपत्रक (Today Diesel Rate) –
-
- औरंगाबाद – 98.89
- कोल्हापूर – 95.94
- मुंबई – 97.28
- नागपुर – 89.89
- नाशिक – 96.20
- पुणे – 95.37
- ठाणे – 97.42
देशातील डिझेलचे इतर राज्यातील दर (Today Diesel Rate) –
-
- आंध्र प्रदेश – 98.27
- आसाम – 83.94
- बिहार – 94.04
- छत्तीसगड – 95.44
- गुजरात – 92.06
- हरयाणा – 90.20
- पंजाब – 85.71
- महाराष्ट्र – 95.59