Petrol Diesel Rate: पेट्रोल डिझेलचे आजचे दरपत्रक; वाचा तुमच्या शहरातील नवीन दर – 24 नोव्हेंबर 2022

Today Petrol Diesel Rate In Maharashtra - 24 November 2022

Petrol Diesel Rate | देशाची आणि राज्याची अर्थव्यवस्था ही काही प्रमाणात पेट्रोल आणि डिझेलवर अवलंबून आहे. शासनाला यातून कर मिळतोय आणि याच बरोबर शासनाचे मोठे प्रकल्प आणि व्यवसाय यातून वाढत आहे. मात्र यात सर्व सामान्य जनता होरपळत चालली आहे. कारण देशातील सर्वात महाग पेट्रोल हे महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यात विकले जात आहे.

Join WhatsApp Group

 

त्यामुळे राज्यातील जनतेच्या खिशाला मोठी कात्री लागत आहे. जनता मोडून पडण्याची वेळ आली आहे. आज देशात सर्वात जास्त दर हे आंध्र प्रदेश राज्यात आहेत. आंध्रा मध्ये पेट्रोल 110.48 रुपये प्रति लिटर आहे. तर या ठिकाणी डिझेल 98.27 रुपये प्रति लिटर आहे. तर देशात दुसऱ्या क्रमांकावर सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेल हे महाराष्ट्रात आहे. आज राज्यात पेट्रोल 109.24 प्रति लिटर आहे, तर डिझेल हे 95.59 प्रति लिटर आहे. चला तर सविस्तर जाऊन घेऊन देशातील आणि राज्यातील महत्त्वाच्या शहरातील दर.

 

महाराष्ट्रातील आजचे पेट्रोलचे दरपत्रक (Today Petrol Rate) –

  • औरंगाबाद – 112.97
  • कोल्हापूर – 111.44
  • मुंबई – 111.35
  • नागपुर – 97.04
  • नाशिक – 111.74
  • पुणे – 110.88
  • ठाणे – 111.49

 

 

महाराष्ट्रातील डिझेलचे दरपत्रक (Today Diesel Rate) –

  •  औरंगाबाद – 98.89
  • कोल्हापूर – 95.94
  • मुंबई – 97.28
  • नागपुर – 89.89
  • नाशिक – 96.20
  • पुणे – 95.37
  • ठाणे – 97.42

 

देशातील पेट्रोलचे इतर राज्यातील दर (Today Petrol Rate) –

    •  आंध्र प्रदेश – 110.48
    •  आसाम – 96.01
    • बिहार – 107.24
    • छत्तीसगढ – 102.45
    • गुजरात – 96.31
    • हरयाणा – 97.34
    • पंजाब – 96.50
    • महाराष्ट्र – 109.24

 

देशातील डिझेलचे इतर राज्यातील दर (Today Diesel Rate) –

      • आंध्र प्रदेश – 98.27
      • आसाम – 83.94
      • बिहार – 94.04
      • छत्तीसगड – 95.44
      • गुजरात – 92.06
      • हरयाणा – 90.20
      • पंजाब – 85.71
      • महाराष्ट्र – 95.59

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button