Petrol Diesel Rate: पेट्रोल डिझेलचे आजचे दरपत्रक; देशात सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रात – 22 नोव्हेंबर 2022

Maharashtra Petrol Diesel Rate - 22 November 2022

Petrol Diesel Rate | देशातील इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलचे दर खूप जास्त आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील नागरिकांच्या खिशाला कात्री बसत आहे. मध्ये प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यात दर जास्त आहेत. अव्वल स्थानी मध्य प्रदेश तर दुसऱ्या स्थानी महाराष्ट्र आहे. राज्यात आज पेट्रोल चे दर 109.24 च्या आसपास आहे. तर डिझेलचे दर 95.59 च्या आसपास आहेत.

Join WhatsApp Group

 

देशातील आणि राज्यातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दररोज बदल होताना पाहायला मिळत आहेत. वाढत्या दरामुळे नागरिक चिंतेत पडले आहेत. मागील काही दिवसांपूर्वी शासनाने दरात बदल केले होते. मात्र पुन्हा दर वाढू लागल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. आज आपण राज्यातील महत्त्वाच्या शहरातील दरपत्रक पाहणार आहोत. तसेच देशातील इतर राज्यातील दर देखील आम्ही सांगणार आहे.

 

महाराष्ट्रातील आजचे पेट्रोलचे दरपत्रक (Today Petrol Rate) –

   • औरंगाबाद – 112.97
   • कोल्हापूर – 111.44
   • मुंबई – 111.35
   • नागपुर – 97.04
   • नाशिक – 111.74
   • पुणे – 110.78
   • ठाणे – 111.49

महाराष्ट्रातील डिझेलचे दरपत्रक (Today Diesel Rate) –

  • औरंगाबाद – 98.89
  • कोल्हापूर – 95.94
  • मुंबई – 97.28
  • नागपुर – 89.89
  • नाशिक – 96.20
  • पुणे – 95.37
  • ठाणे – 97.42

देशातील पेट्रोलचे इतर राज्यातील दर (Today Petrol Rate) –

  • आंध्र प्रदेश – 110.48
  • आसाम – 96.01
  • बिहार – 107.24
  • छत्तीसगढ – 102.44
  • गुजरात – 96.31
  • हरयाणा – 97.37
  • पंजाब – 96.50
  • महाराष्ट्र – 109.24

 

देशातील डिझेलचे इतर राज्यातील दर (Today Diesel Rate) –

  • आंध्र प्रदेश – 98.27
  • आसाम – 83.94
  • बिहार – 94.04
  • छत्तीसगड – 95.44
  • गुजरात – 92.06
  • हरयाणा – 90.20
  • पंजाब – 85.71
  • महाराष्ट्र – 95.59

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button