Petrol Diesel Rate: पेट्रोल – डिझेलचे आजचे दर, वाचा तुमच्या शहरातील दरपत्रक – 8 डिसेंबर 2022

Petrol Diesel Rate | दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर थोडक्या प्रमाणात वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि यामुळे सर्व सामान्य नागरिक मोडून पडण्याची वेळ आली आहे. वाढत्या इंधनाच्या दरामुळे नागरिकांच्या किषाला कात्री लागत आणि देशातील सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेल हे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्यात मिळते. (Petrol Diesel price in Maharashtra)
त्यामुळे या दोन राज्यातील नागरिक व्याकूळ झाले आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी व्हावेत अशी नागरिक विनंती करत आहेत. मात्र दर कमी व्हायच्या ऐवजी वाढत चालले आहेत. बाकीच्या राज्यांना कमी दरात पेट्रोल आणि डिझेलची विक्री करता येते. तर महाराष्ट्र राज्याला का करता येत नाही? असा सवाल राज्यातील नागरिक व्यक्त करत आहेत. (Petrol diesel rate)
आजचे प्रमुख शहरातील डिझेल दरपत्रक (Petrol Diesel Rate In Maharashtra) –
अहमदनगर – 92.49
अकोला – 92.69
अमरावती – 93.70
भंडारा – 93.27
बीड – 93.53
बुलढाणा – 94.37
चंद्रपूर – 93.34
धुळे – 92.61
गडचिरोली – 93.07
गोंदिया – 94.02
हिंगोली – 93.58
जळगाव – 94.11
जालना – 94.29
कोल्हापूर – 93.08
लातूर – 94.51
मुंबई – 94.27
नागपुर – 92.82
नंदुरबार – 93.52
नाशिक – 93.05
उस्मानाबाद – 93.34
पालघर – 92.55
परभणी – 95.86
पुणे – 92.42
रायगड – 93.59
रत्नागिरी – 93.68
सांगली – 93.05
सातारा – 93.48
सिंधुदुर्ग – 94.48
सोलापूर – 93.27
ठाणे – 92.24
वर्धा – 93.11
वाशीम – 93.48
यवतमाळ – 94.29
आजचे तुमच्या शहरातील पेट्रोलचे दरपत्रक (Petrol Diesel Rate In Maharashtra) –
अहमदनगर – 105.96
अकोला – 106.14
अमरावती – 107.19
भंडारा – 106.77
बीड – 107.90
बुलढाणा – 106.82
चंद्रपूर – 106.53
धुळे – 106.08
गडचिरोली – 107.26
गोंदिया – 107.53
हिंगोली – 107.06
जळगाव – 107.64
जालना – 107.64
कोल्हापूर – 106.55
लातूर – 108.04
मुंबई – 106.31
नागपुर – 106.28
नंदुरबार – 107.03
नाशिक – 106.54
उस्मानाबाद – 106.82
पालघर – 106.06
परभणी – 109.47
पुणे – 105.90
रायगड – 107.13
रत्नागिरी – 107.24
सांगली – 106.51
सातारा – 106.99
सिंधुदुर्ग – 108.01
सोलापूर – 106.77
ठाणे – 105.74
वर्धा – 106.58
वाशीम – 106.95
यवतमाळ -107.80