Petrol – Diesel Rate: आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर – 21 नोव्हेंबर 2022

Petrol diesel rate | आज आपण या लेखाच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलचे राज्यातील दर जाणून घेणार आहोत. पेट्रोल आणि डिझेल चे दिवसेंदिवस दर वाढत चालले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या खिशाला कात्री लागत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी शासनाने पेट्रोल आणि डिझेल चे दर कमी केले होते.

Join WhatsApp Group

 

मात्र ते कमी केलेले दर पुन्हा वाढू लागले आहेत. दिवसेंदिवस दरात वाढ पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. सध्याच्या काळात इंधनाच्या वाहनांमुळे पेट्रोल आणि डिझेलचे मूल्य वाढले आहे. पेट्रोल डिझेलमुळे मानव दैनंदिन गरजा भागवू शकतो.

 

कारण कोणत्याही कामाला जायचं म्हणलं की वाहनाचा उपयोग पडतो. आणि वाहन चालण्यासाठी पेट्रोल किंवा डिझेलची आवश्यकता असते. त्यामुळे इंधनाला अधिक महत्त्व आले आहे. इलेक्ट्रॉनिक गाड्या आणखी मार्केट मध्ये दबदबा निर्माण करू शकल्या नाहीत. मात्र पेट्रोलच्या गाड्यांची विक्री देखील त्याच वेगाने होत आहे.

 

राज्यातील पेट्रोलचे दरपत्रक (Today Petrol Rate Maharashtra)-

        • मुंबई – 113.35
        • कोल्हापूर – 111.44
        • नाशिक – 111.74
        • नागपुर – 97.4
        • पुणे – 110.88
        • ठाणे – 111.49
        • औरंगाबाद – 112.97

 

राज्यातील डिझेलचे दरपत्रक (Today Diesel Rate Maharashtra) –

        • मुंबई – 97.20
        • कोल्हापूर – 95.94
        • नाशिक – 96.20
        • नागपुर – 89.89
        • पुणे – 95.37
        • ठाणे – 97.42
        • औरंगाबाद – 98.89

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button