आत्ताच्या घडामोडी

निळू फुले यांची मुलगी पाहिलीत का? करतेय ‘हे’ काम

पुणे | मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते निळू फुले हे सर्वांना माहीतच आहेत. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी शेकडो चित्रपटात भूमिका साकारली आहे. मराठी रसिकांचे त्यांनी मोठ्या प्रमाणात मनोरंजन केलं आहे.

 

ते या जगात नसले तरी त्यांचे लाखोंच्या संख्येत चाहते आहेत. 2009 साली जुलै महिन्यात त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपट सृष्टीत शोककळा पसरली होती. त्यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला होता.

 

निळू फुले यांच्या खासगी आणि कौटुंबिक गोष्टी फार कमी लोकांना माहीत आहेत. निळू फुले यांना एक अपत्य आहे. या बाबत मराठी रसिकांना फार कमी प्रमाणात माहीत आहे. निळू फुले यांच्या मुलीचे नाव गार्गी फुले थत्ते असे आहे.

 

गार्गी यांचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. गार्गी या सध्या छोट्या पडद्यावर काम करत आहेत. गार्गी यांनी कट्ट कट्ट कडाकडू, मसाला, चिकटगुंडे या मराठी चित्रपटात भूमिका साकारली आहे. निळू फुले हे वजनदार नेतृत्व होत.

 

त्यांनी अभिनय क्षेत्रा सोबत समाजसेवेत देखील योगदान दिले आहे. फुले यांच्या नंतर गार्गी मोठ्या पडद्यावर दिसावी अशी इच्छा सर्वांची होती. मात्र गार्गी सध्या छोट्या पडद्यावर काम करत आहे. 2007 साली गार्गीने विवाह केला.

 

ओंकार थत्ते यांच्याशी तिने विवाह गाठ बांधली. सध्या त्यांना एक अपत्य आहे. तुला पाहते रे या मालिकेतून देखील गार्गी ने रसिकांचे चांगलेच मनोरंजन केलेले पाहायला मिळत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button