नागेश यांची पत्नी दिसते खूपचं सुंदर; करते ‘हे’ काम

पुणे | अभिनय क्षेत्रात मोठं व्हायचे असेल तर त्यासाठी दिलेली भूमिका व्यवस्थित साकारून मोठ्या पडद्यावर संधी मिळवणं सोप्प होत. अशाच प्रकारे सुरुवातीला छोट्या पडद्यावर काम करून मोठ्या पडद्यावर झळकलेले अभिनेते नागेश भोसले तुम्हाला माहीतच असेल.

 

त्यांनी शेकडो चित्रपटात काम केले आहे. सुरुवातीला त्यांनी नाटकात काम केले, त्यानंतर त्यांना छोट्या पडद्यावर काम मिळू लागले. मिळेल ती भूमिका साकारून त्यांनी लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.

 

त्यानंतर त्यांना मोठ्या पडद्यावर संधी मिळाली, त्यांचा सर्वात गाजलेला चित्रपट म्हणजे गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा हा आहे. या चित्रपटात ते मुख्य भूमिकेत दिसते, त्यात त्यांना राजकीय पात्राची भूमिका देण्यात आली होती.

 

मकरंद अनासपुरे यांच्या सोबत त्यांनी त्या चित्रपटात काम केले, आणि तो चित्रपट रसिकांनी डोक्यावर घेतला. यात नागेश भोसले यांना प्रचंड प्रसिध्दी मिळाली. त्यानतंर देखील त्यांचे अनेक चित्रपट येऊन गेले. नागेश यांचां चाहता वर्ग खूप मोठा आहे.

 

त्यामुळे त्यांच्या बद्दल जाणून घेण्याची अनेकांची इच्छा असते. आज आम्ही त्यांच्या आयुष्यातील काही माहिती तुम्हाला सांगणार आहोत. नागेश यांच्या पत्नीचे नाव जॉय भोसले असे आहे. त्या एक अभिनय क्षेत्रात कलाकार असल्याची माहिती आहे.

 

 

त्यांनी देखील काही चित्रपटात काम केले आहे. तसेच जॉय या राजकीय क्षेत्रात देखील नशीब अजमवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी लोकसभेसाठी अर्ज भरला होता. त्यानंतर त्या खुपचं चर्चेत आल्या होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button