नागेश भोसले यांची मुलगी आहे प्रसिध्द बॉडीबिल्डर; फोटो पाहून चकित व्हाल

पुणे | गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्यातील काही कलाकारांचे पूर्ण आयुष्य बदलून गेलं. कारण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. दोन राजकारण्यांमधील संघर्ष या चित्रपटात दाखवण्यात आला होता.

 

याच चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसलेले अभिनेते नागेश भोसले तुम्हाला माहित असतील, यांना देखील या चित्रपटाने एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. धूर्त राजकारणी अशी भूमिका त्यांनी साकारली होती.

 

त्यांनी या चित्रपटात अतिशय योग्य अभिनय साकारला होता. त्यामुळे त्यांचं अनेक स्तरातून कौतुक केलं जातं होते. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटात भूमिका साकारली आणि लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.

 

त्यांचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. त्यामुळे त्यांच्या बद्दल जाणून घेण्याची अनेकांची इच्छा असते. आज आम्ही तुम्हाला त्यांच्या खासगी आयुष्यातील काही माहिती देणार आहे. त्यांच्या चाहत्यांना देखील त्यांच्या बद्दल जाणून घेण्याची इच्छा असते.

 

नागेश यांच्या मुली बद्दल आपण जाणून घेऊ, त्यांची मुलगी कुहू भोसले ही अभिनय क्षेत्रात नाही तर बॉडीबिल्डिंग क्षेत्रात नशीब आजमवत आहे. तिने या क्षेत्रात अनेक पदक देखील मिळवली आहेत. एखाद्या बलाढ्य पुरुषासारखी शरीरएष्टी तसेच सिक्स पॅक देखील आहेत.

 

गेल्या काही दिवसांपूर्वी ती खूपच चर्चेत होती. तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते. सध्या देखील ती पुन्हा चर्चेत आल्याचे दिसत आहे. तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button