निःशब्द: दादा आता मला सहन होत नाही, कॉल करून म्हणाली आणि टोकाचा निर्णय घेतला; वाचून डोळ्यात येईल पाणी

बीड: गेल्या काही दिवसापासून वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आपल्या देशात असणारी हुंडा पद्धत ही बंद व्हावी अशी मागणी केली जात आहे.काही गावांमध्ये हुंड्यासाठी तरुण मुलींचे जीव धेले जात आहेत.सासरकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून काही मुली आत्महत्या करत आहेत. बीड शहरातून अशीच एक घटनाघडल्याची समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हंड्या साठी त्रासला कंटाळून एका महिलेन आत्महत्या केली आहे. ही घटना बीड जिल्ह्यात घडली आहे. या घटनेमुळे होण्यासाठी पुन्हा एकदा गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. कविता यादव असे मृत महिलेचे नाव असून ती चोवीस वर्षाची आहे. या महिन्यात आत्महत्या केल्याप्रकरणी तिच्या सासरच्या चार व्यक्तींवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नोंद केला आहे.
2017 या वर्षी कवितचा विवाह बेलवाडी या गावच्या ज्योतीराम श्रीमंत यादव या युवकाशी झाला होता. कविता आणि ज्योतिराम यांना एक मुलगा झाला होता. ज्योतीराम आणि त्याच्या घरच्यांनी कविताला एक वर्षभर चांगल्या पद्धतीने सांभाळले. नंतर कविताच्या सासरचने थोड्या थोड्या कारणावरून कविताला जाच करण्यास सुरुवात केली. काही दिवसांनी कविताला तिच्या सासरच्यांनी वडिलांकडून पाच लाख रुपये घेऊन ये यासाठी मारहाण सुरू केली. कविताच्या सासरच्यांना घर बांधायचे होते त्यासाठी पाच लाख रुपये ते कविताला मागत होते. या त्रासाला कंटाळून कविताने विष प्राशन केले.
कविताने विष पिऊन भावाला फोन केला आणि त्याला सांगितले की आता मला हे सहन होत नाही रे मी विश पिले आहे. त्यावेळी कविताच्या भावाला धक्का बसला. ताईने वीस पिल्याचे भावाला समजतात त्याने तातडीने रुग्णालयात जाण्यासाठी धावपळ सुरू केली. त्याने त्याच्या ओळखीचे असलेले नातेवाईकांना फोन करून कविता दवाखान्यात घेऊन जाण्याचे सांगितले. परंतु दवाखान्यात पोहोचण्यापूर्वी कविता चा मृत्यू झाला. या कवितेच्या आत्महत्ये प्रकरणी कवितेच्या सासरच्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी कवितेच्या पती सह सासरच्या मंडळींना बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा पोलीस तपास करत आहेत पुढील माहिती तपास पूर्ण झाल्यानंतर देवू पोलिसांनी सांगितले.