मालिका विश्वात शोककळा! प्रसिध्द अभिनेत्रीचे निधन; नुकताच झाला होता वाढदिवस

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून अभिनय क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकार या जगाचा निरोप घेत आहेत. यात हॉलिवुड, बॉलीवुड, साऊथ आणि मराठी कला विश्वातील देखील कलाकारांचा समावेश आहे. त्यामुळे अभिनय क्षेत्राला कोणाची नजर तर लागली नाही ना? असा सवाल व्यक्त केला जात आहे.

 

गेल्या दोन वर्षांपासून अनेक कलाकारांनी या जगाचा निरोप घेतला आहे. त्यामुळे हे दोन वर्षात जी अभिनय क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. ती न भरून येण्या सारखी आहे. असे सांगितले जात आहे. न मोजता येणाऱ्या संख्येत कलाकार आपल्याला कायमचा निरोप देऊन गेले आहेत. त्यामुळे चाहते देखील चिंतेत पडले आहेत.

Advertisement

 

आता देखील अशीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मालिका विश्वास काही काळी अधिराज्य गाजविणाऱ्या अभिनेत्रीने या जगाचा निरोप घेतला आहे. आत्ताच त्यांचा वाढदिवस झाला होता. त्यानंतर लगेच त्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. त्यांना अनेक आजारांनी ग्रासलं आहे.

Advertisement

 

त्यांना पक्षपात झाला, तसेच त्यासोबत त्यांना घशाच्या संधर्भात काही आजार झाला होता. यातच त्यांना हृदयविकाराचा झटका देखील आला होता. यातून त्या सावरल्या देखील होत्या. मात्र त्यांची प्रकृति बिघडली आणि अचानक त्यांचे निधन झाले आहे. त्यांचे नाव निशी सिंह असे आहे. त्यांनी अनेक मालिकांमधून रसिकांच्या मनावर राज्य केलं.

 

निशी सिंह या हिटलर दीदी, कबूल हैं, इश्कबाज, तेनाली रामा या सारख्या दिग्गज मालिकांमधून झळकल्या होत्या. मात्र त्यांच्यावर आजारपणाच्या संकटाने त्यांना कला विश्वा पासून दूर नेल आणि अत्यंत वाईट अवस्थेत त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.

 

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *