संगीत विश्वात शोककळा! प्रसिध्द जेष्ठ कलाराच्या निधनाने देश हादरला

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून कला विश्वातील अनेक दिग्गज कलाकार जगाचा निरोप घेत आहेत. अनेकांचे निधन होत असल्याने कला विश्वाला झालंय तरी काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून अभिनय क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकार या जगाला सोडून गेले आहेत.

Join WhatsApp Group

 

तसेच संगीत विश्वातील देखील अनेक कलाकारांनी या जगाचा निरोप घेतला आहे. त्यामुळे संगीत विश्व हादरलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अनेक गायकांचे देखील निधन झाले आहे. त्यात लता मंगेशकर, बप्पी लहरी, केके, सिद्धू मुसेवाला या सारख्या दिग्गजांनी जगाचा निरोप घेतला आहे.

 

त्यामुळे संगीत विश्वाला झालंय तरी काय? असा सवाल व्यक्त केला जात होता. मात्र त्यातच आणखी एका दिग्गज कलाकाराच्या निधनाने पूर्ण संगीत विश्व हादरलं आहे. जेष्ठ कथन नृत्यगुरू शरदिनी दामोदर गोळे यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने पूर्ण देशात शोक व्यक्त केला जात आहे.

 

गोळे या जेष्ठ संगीतकार म्हणून ओळखल्या जायच्या. त्यांनी अनेक कलाकारांना विद्या देऊन कथन नृत्य शिकविले होते. मात्र त्यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे. त्यांनी अनेक पुरस्कारांवर स्वतःच नाव कोरल आहे. त्या जेष्ठ संगीतकार म्हणून ओळखल्या जायच्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button