आत्ताच्या घडामोडी

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मधील चिमुकल्या मायराची आई पाहिलीत का? दिसते खूप सुंदर; करते ‘हे’ काम

पुणे | झी मराठी वरील माझी तुझी रेशीम गाठ ही मालिका तुम्हाला माहीतच असेल, श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहेरे, यशवर्धन चौधरी हे या मालिकेत मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. अगदी थोड्या काळात या मालिकेने मोठा प्रेक्षक वर्ग निर्माण केला आहे.

 

या मालिकेचा चाहता वर्ग मोठा आहे. TRP च्या बाबतीत ही मालिका काही दिवस अव्वल स्थानी होती, आणि सध्या पहिल्या काही क्रमांकावर येते. या मालिकेतील विशेष आकर्षण म्हणजे बालकलाकार मायरा.

 

वयाने खूप लहान असून देखील तिने भूमिका साकारताना प्रेक्षक वर्गाला आपल्याकडे ओढून घेतलं आहे. मायराचा देखील एक वेगळा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. कमी वयात तिने लाखोंच्या संख्येत चाहते बनविले आहेत.

 

त्यामुळे तिच्या विषयी जाणून घेण्याची अनेकांची इच्छा असते. आज आम्ही मायराच्या काही खास गोष्टी बाबत तुम्हाला माहिती देणार आहे. मायरा च्या आईचे नाव श्वेता वैकुळ आहे. श्वेता या दिसायला फार सुंदर आहेत.

 

श्वेता यांचे देखील फॅन्स वर्ग चांगला आहे. त्यांचे Instagram वर 70 हजाराहून अधिक फॉलोवर्स आहेत. त्या नोकरी किंवा व्यवसाय करत नाहीत. त्यांना YouTube मधून चांगले मानधन मिळते.

 

त्या YouTube वर Vlog करतात. यातून त्यांची चांगली कमाई होते. मायरा च्या यशामध्ये तिच्या आई वडिलांचा मोठा हात आहे. पुढील काही वर्षांमध्ये मायरा एक मोठी अभेनेत्री होईल अशी आशा प्रत्येकाला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button