आधी झाला अपघात, त्यानंतर लोकप्रीय मराठी अभिनेत्रीचा असा झाला भयानक शेवट

मुंबई | 80 ते 90 च्या शतकात मराठी चित्रपट सृष्टीला अने बडे दिग्गज अभिनेते मिळाले. अनेकांनी रसिकांच्या मनावर राज्य केलं आहे. आपल्या अभिनयाने रंजना यांनी लाखो रसिकांच्या मनावर राज्य केलं होते. त्यांनी अनेक बड्या चित्रपटात देखील काम पाहिले आहे.

 

मात्र त्यांच्या बद्दल आम्ही जे तुम्हाला सांगणार आहोत. हे आजपर्यंत कोणत्याही अभिनेत्यासोबत घडले नाही. रंजना यांनी खूप कमी वयात अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले, त्यानंतर त्या खूप लवकर प्रकाश झोतात आल्या.

 

1987 सलामध्ये झुंजार चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. यावेळी अभिनेत्री रंजना यांना मुख्य रोल देण्यात आला होता. त्यामुळे त्या त्यांच्या सहकाऱ्यांसह शुट्टिंग साठी चारचाकी गाडीत निघाल्या होत्या.

 

मात्र अचानक त्यांच्या गाडीचा मोठा भीषण अपघात झाला. यात अभिनेत्री रंजना यांचे दोन्ही पाय आणि एक हात निकामी झाला. त्यामुळे त्यांचे पुढील 13 वर्ष एका जागी बसून गेले. मात्र तेरा वर्षा जगाच्या नजरेआड राहून देखील त्यांची लोकप्रियता कमी झाली नाही.

 

त्या या अपघातातून सावरल्यावर पुन्हा चित्रपट सृष्टीत पाऊल टाकतील असे अनेकांना वाटले होते. मात्र काळाने घात केला, आणि वयाच्या 45 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. सांगितले जाते की, रंजना यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता.

 

रंजना यांनी सुशीला गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार, जखमी वाघीण, भुजंग एक डाव, भुताचा चानी अशा दिग्गज चित्रपटात काम पाहिले होते. जुन्या पिढीतील लोक आणखी देखील रंजना यांचं नाव घेताना दिसतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button