मराठी चित्रपटसृष्टी हादरली! प्रसिध्द मराठी अभिनेत्रीचे निधन; राज्यावर शोककळा

पुणे | मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार काळाच्या पडद्याआड होत आहेत. यातच आणखीन एका दिग्गज अभिनेत्याने या जगाचा निरोप घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच प्रदीप पटवर्धन यांनी देखील या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण मराठी मनोरंजन विश्वातील लोकांनी शोक व्यक्त केला होता. हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.

Join WhatsApp Group

 

मराठी चित्रपट सृष्टीतील असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी या मध्ये मोठे यश संपादन केले आहे. तसेच आपल्या आयुष्यात अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी आनंदी आयुष्य जगले. त्यानंतर वृद्धापकाळाने त्यांची प्राण ज्योत मालवली. अशा पद्धतीने कलाकार मुत्यू पावल्यास त्यांच्या आठवणी खूप जास्त असतात. त्यांचे अभिनय आणि त्यांची कामे तसेच अभिनय क्षेत्रातील त्यांचे योगदान मोलाचे असते.

 

काही दिवसांपूर्वी नटसम्राट म्हणून प्रसिद्ध असलेल्या एका दिग्गज अभिनेत्याने अशाच पद्धतीने या जगाचा निरोप घेतला. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक चित्रपट केले. ज्यात अगदी हिरो पासून ते एखाद्या अभिनेत्याच्या वडीलांपर्यंत त्यांनी बहुरंगी भूमिका साकारल्या. त्यांनी दोन दशके त्यांनी मराठी रंगभूमी, छोटा आणि मोठा पडदा गाजवला.

 

या दिवंगत अभिनेत्याचे नाव डॉ. श्रीराम लागू असे आहे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत पिंजरा या चित्रपटात चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारली. यामध्ये त्यांनी साकारलेले गुरुजी प्रत्येक गावाला मिळावेत असे अनेकजण म्हणत होते. त्यांनी आपल्या कारकीर्दीत सामना, सुगंधी कट्टा, सिंहासन, पांढरं, मसाला, किनारा, घरोंदा, इमान धर्म, किरवंत अशा चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केले होते. त्यांचे नटसम्राट हे नाटक त्या काळी खूप गाजले.

 

भारत सरकारच्या वतीने त्यांना त्यांच्या कामगिरीसाठी १९७४ मध्ये पद्मश्री या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. तसेच जीवन गौरव या पुरस्काराने देखील त्यांना गौरविण्यात आले होते. १७ डिसेंबर २०१९ रोजी वृद्धापकाळाने त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांना दीनानाथ रुग्णालयात दाखल केले गेले होते. इथे त्यांच्यावर खूप उपचार करण्यात आले. मात्र १८ डिसेंबर रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

 

त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा आनंद लागू आणि पत्नी दिपा लागू असा परिवार आहे. त्यांचा मुलगा कमा निमित्त अमेरिकेत असतो. सध्या तो आपल्या आईची काळजी घेत आहे. श्रीराम लागू यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. निधन झाले तेव्हा त्यांचे वय ९२ वर्षे होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button