आत्ताच्या घडामोडी

‘या’ प्रसिध्द अभिनेत्यावर आलीय खूपचं वाईट वेळ? ती एक चूक नडली

पुणे | मराठी चित्रपट सृष्टीत अनेक कलाकार येऊन गेले, काहींनी सुरुवाती पासून ते शेवट पर्यंत आपली कला दाखवून रसिकांचा विश्वास काबीज करुन, कायम स्वरुपी रसिकांच्या हृदयावर राज्य केलं आहे.

 

तर काही कलाकारांना संधी मिळून देखील संधीच सोन न करता आपल करियर संपून टाकलं आहे. काही कलाकार तर एका रात्रीत स्टार बनून गेले आहेत. मराठी सिने सृष्टीत अशी अनेक उदाहरणं आहेत.

 

अशा कलाकारांपैकी एक दिग्गज अभिनेता संदीप पाठक तुम्हाला माहीतच असेल. त्याने अनेक चित्रपटात काम करून लाखो रसिकांच्या मनावर राज्य केलं आहे. त्याने अनेक कार्यक्रमात देखील भूमिका साकारली आहे.

 

बऱ्याच दिवसापासून संदीप मोठ्या चित्रपटात दिसला नाही. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना त्याच्या बद्दल जाणून घेण्याची इच्छा आणि उत्सुकता असते. संदीप ने पोस्टर गर्ल, अशी ही आशिकी, टाईमपास 2, येड्यांची जत्रा, नटसम्राट

देऊळ बंद अशा दिग्गज चित्रपटात भूमिका साकारली आहे. त्याच्या अभिनयाने लाखो लोकांच्या मनावर राज्य केलं आहे. मात्र त्याला मोठ्या चित्रपटात संधी का मिळाली नाही? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना कायम पडत आहे.

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संदीप हा सोशल मीडियावर फार कमी प्रमाणात सक्रिय असतो. त्यामुळे तो चर्चेत नसतो, आणि तो चर्चेत नसल्यामुळे त्याला दिग्गज चित्रपट मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button