‘तू काळा आहे अभिनेता नाही बनणार’ अनेकांनी टोमणे मारले मात्र रजनीकांतने करून दाखवलं; पहा कधीही न पाहिलेले फोटो

मुंबई | हिंदी चित्रपट सृष्टीत गेल्या अनेक दिवसांपासून राज्य करत असलेला अभिनेता रजनीकांत तुम्हाला माहीतच असेल, रजनीकांत याने अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारून करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे.

Advertisement

लोक त्याच्या दिसण्यावर नाही तर त्याच्या ॲक्टिंग वर फिदा आहेत. इतर अभिनेत्यांपेक्षा रजनीकांत हा एक वेगळा अभिनेता आहे. सिने सृष्टीतील तो एक वरिष्ठ अभिनेता म्हणून ओळखला जातो.

Advertisement

मिळालेल्या माहिती नुसार अभिनय क्षेत्रात येण्याच्या अगोदर त्याने हमाली आणि बस कंडक्टर अशी कामे केली आहेत. मात्र त्याने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकल्यानंतर अवघ्या काही दिवसात तो प्रसिध्द झाला आणि आता तो करोडपती आहे.

आज फिल्मी दुनियेत रजनीकांत हा सुपरस्टार असा नायक आहे. रजनीकांत हा तमिळ चित्रपट मधील प्रसिध्द अभिनेता आहे. रजनीकांत ने अनेक हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे. पूर्ण नाव – शिवाजीराव रामोजीराव गायकवाड

भाषा – तेलगू, हिंदी, कन्नड, मराठी
जन्म – 12 डिसेंबर 1950 वय 72
टोपण नाव – रजनी, बॉस, सुपर स्टार, थलेवा
राष्ट्रीयत्व – भारतीय


कार्य – अभिनेते
काम करण्याचा काळ – 1975 पासून
मुख्य चित्रपट – शिवाजी द बॉस, बिल्ला, चंद्रमुखी, बाशा, मुतू
वडिलांचं नाव – रामोजिराव गायकवाड
आईचं नाव – जिजाबाई गायकवाड
धर्म – हिंदू

शिवाजीराव यांचे क्षेत्र तमिळ चित्रपट असूनही त्यांनी हिंदी, मराठी, कन्नड, बंगाली, इंग्रजी चित्रपटात काम केले आहे. 2007 मध्ये त्यांचा शिवाजी द बॉस हा आशियातील सर्वात जास्त मानधन मिळणार चित्रपट आहे. रजनीकांत यांना या चित्रपटासाठी 26 कोटी रुपये मानधन दिलं होत. रजनीकांत हे भारतासोबत भारताच्या बाहेर सुद्धा प्रसिद्ध आहे.


अभिनेत्याचे सर्वात जास्त फॅन असल्याने गिनीज बुकमध्ये नोंद केली आहे. रजनीकांतच्या फॅन टीम जपान मध्ये सुद्धा आहे. यांचा जन्म हा 1950 मध्ये बंगळूर मध्ये झाला. हे त्यांच्या भावंडात सर्वात शेवटचे आहेत. ते स्थायिक मूळचे पुण्यातील पुरंदर येथील आहेत. यांना दोन मुली देखील आहेत. रजनीकांत यांनी 31 डिसेंबर 2017 मध्ये राजकारणात प्रवेश केला आहे. त्यांनी 2018 मध्ये आरएमएम हा पक्ष स्थापन केला. परंतु 12 जुलै 2021 मध्ये रजनी मक्कल चंदरम हा त्यांचा पक्ष विसर्जित केला.

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *