आत्ताच्या घडामोडी

जिला आपण समजत होतो साधीभोळी अभिनेत्री, ती निघाली गिरीश यांची मुलगी

मुंबई | मराठी चित्रपट सृष्टीत गिरीश ओक यांनी पदार्पण केल्यानंतर त्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला होता. त्यांचे शेकडो चित्रपट आजही चाहत्यांच्या मनात घर करून राहिले आहेत. गिरीश हे सध्या मराठी मालिकांमध्ये काम करत आहेत.

 

गिरीश ओक यांना डॉक्ट्रेड ही पदवी देखील मिळाली आहे. गिरीश यांच्या नंतर मराठी फिल्म इंडस्ट्रीत त्यांच्या मुलीने देखील एंट्री मारली आहे. ओक यांच्या मुलीचे नाव गिरिजा आहे. तिने मराठी फिल्म इंडस्ट्रीत उडी मारली आहे.

 

सुरुवातीला ती छोट्या छोट्या पडद्यावर काम करताना दिसत आहे. मात्र आत्ता ती चाहत्यांच्या मनात घर करू लागली आहे. गिरिजा हीचा जन्म 27 डिसेंबर 1987 रोजी नागपूर मध्ये झाला. सध्या तिचे वय 34 वर्ष आहे.

 

मराठी लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये तिचा नंबर लागतो. सुहृद गोडबोले यांच्या सोबत गेल्या काही वर्षांमध्ये गिरिजाने लग्न केले आहे. मानिनी; तारे जमीन पर, या दिग्गज चित्रपटात तिने मुख्य भूमिका साकारली आहे.

 

तसेच ती मराठी मालिकांमध्ये देखील झळकताना पाहायला मिळत आहे. सध्या गिरिजा चर्चेत आली आहे. ती म्हणजे तिच्या साडीतील आदांमुळे, तिला नेटकऱ्यांनी डोक्यावर घेतलं आहे. डॉ.गिरीश ओक यांची मुलगी असल्याचे अनेकांना माहीत नाही.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button