आत्ताच्या घडामोडी

शिवसंग्राम नेते विनायक मेटे काळाच्या पडद्याआड; पुणे – मुंबई रस्त्यावर भीषण अपघात

मुंबई | मराठा आरक्षण आंदोलनात मुख्य भूमिका साकारणारे नेते आ. विनायक मेटे यांनी जगाचा निरोप घेतला आहे. पुणे ते मुंबई रस्त्यावर त्यांचा भीषण अपघात झाला, यात त्यांची प्राणज्योत मावळली आहे.

विनायक मेटे हे अनेक प्रश्नांमध्ये मोठी भूमिका घेणारे नेते होते. त्यांच्या निधनाने हजारो कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच अनेक दिग्गज नेत्यांनी देखील श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button