आत्ताच्या घडामोडी

जिला आपण समजत होतो छोटी अभिनेत्री, ती निघाली विजू खोटे यांची भाची

मुंबई | दिवंगत अभिनेते विजू खोटे यांना विसरण फार अवघड झालं आहे. ते ज्यावेळी अभिनय क्षेत्रात अस्तित्वात होते. त्यावेळी त्यांनी चित्रपट सृष्टीत धुमाकूळ घातला होता. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारून लाखो चाहत्यांना आपलंसं केलं आहे.

 

त्यांनी त्यांच्या आयुष्यात 440 पेक्षा अधिक चित्रपटात काम केले आहे. विजू हे मराठी फिल्म इंडस्ट्रीत नाही तर हिंदी मध्ये देखील मिळत ती भूमिका साकारायचे, यामुळे ते प्रचंड प्रकाश झोतात आले. मात्र 2019 मध्ये त्याच्यावर काळाने घाला घातला.

 

त्यांच्या मृत्यू नंतर वर्षभर त्या दुःखातून चाहत्यांना सावरताना कठीण प्रसंगाचा सामना करावा लागला. त्यांनी काम केलेले अनेक चित्रपट अजून देखील चाहत्यांच्या मनावर राज्य करून गेले आहेत. विजू हे सुरुवातीला छोट्या पडद्यावर काम करत असे.

 

त्यानंतर त्यांना मोठ्या पडद्यावर संधी मिळू लागली. आणि ते स्टार झाले. त्यांनी शोले, अशी ही बनवाबनवी, अंदाज अपना अपना, अदला बदली, किस्मत, पती परमेश्वर या मुख्य चित्रपटांमध्ये भूमिका साकारली.

 

मराठी सिने सृष्टीत एक प्रसिध्द अभिनेत्री विजू खोटे यांची भाची आहे. हे अत्यंत कमी लोकांना माहीत आहे. आज आम्ही तुम्हाला त्या अभिनेत्री बाबत माहिती सांगणार आहे. तिचे नाव भावना बलसावर आहे. भावनाने आत्तापर्यंत खूप चित्रपटात भूमिका साकारली आहे.

 

प्रसिध्द अभिनेत्री शुभा खोटे यांची ती मुलगी आहे. शुभा खोटे आणि विजू खोटे हे सख्खे भाऊ बहिण आहेत. भावनाने देख भाई देख, गुटर गू, जुबान संभालके, दिल हैं फिर भी हिंदुस्तानी या मुख्य शो मध्ये काम केले आहे.

 

त्यामुळे ती खूप प्रकाश झोतात होती. ती पुढील काळात मोठ्या पडद्यावर झळकणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. भावना ही सध्या मुंबई मध्ये अस्तित्वात आहे. तिचा करण शाह सोबत 2002 साली विवाह झाला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button