वर्षा उसगावकरचे पती पाहिलेत का? आहेत प्रसिध्द व्यक्ती; करतात ‘हे’ काम

मुंबई | मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश करून हिंदी चित्रपट सृष्टी गाजविणारी अभिनेत्री वर्षा उसगावकर तुम्हाला माहीतच असेल. तिने शेकडो चित्रपटात काम करून लाखो चाहते कमविले आहेत. ती एक जुनी अभिनेत्री आहे.

 

तिने लक्ष्मीकांत बेर्डे, नाना पाटेकर यांच्या काळात चांगलाच काळ गजविला आहे. सध्या तिचे जुने चित्रपट अजून देखील चांगले चालत आहेत. तिच्या बद्दल जाणून घेण्यास तिच्या चाहत्यांची कायम उत्सुकता असते.

 

आज आपण तिच्या पती विषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तिने साथी, हनिमून, तिरंगा, हत्या, परदेसी, सवत माझी लाडाची, दूध का कर्ज, दुनियादारी या सारख्या मराठी आणि हिंदी चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे.

 

वर्षा उसगावकरच्या पतीचे नाव अजय शर्मा आहे. मिळालेल्या माहितीनुसार अजय शर्मा यांच्या कुटुंबातील व्यक्तींचे संगीत क्षेत्राशी चांगले संबंध आहेत. अजय आणि वर्षा यांचे एकमेकांवर फार प्रेम होते.

 

त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि लग्न केले. आजपर्यंत त्यांचा संसार सुखाने चालू आहे. वर्षा आणि अजय या जोडी बाबत माहिती फार कमी लोकांना माहीत आहे. अजय हे उद्योगपती असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button