‘तारक मेहता’ मधील ‘या’ अभिनेत्यांच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; जेठालाल यांना…

दिल्ली | गेल्या अनेक वर्षांपासून चाहत्यांच्या मनावर राज्य करून असणारी मालिका म्हणजे “तारक मेहता का उलटा चेश्मा” या मालिकेने करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. देशातील सर्वात लोकप्रिय मालिका ठरली आहे.

 

यात प्रमुख भूमिका जेठालाल ची, या पात्रामुळे ही मालिका अव्वल स्थानी जाऊन पोहचल्याचे देखील सांगितले जाते. ही मालिका मनोरंजनावर बनविण्यात आली आहे. यामध्ये हास्यात्मक किस्से देखील दाखविण्यात आले आहेत.

 

मात्र सध्या या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मनोरंजन क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या एका इंस्टाग्राम पेजणे एक पोस्ट केली आहे. या पोस्टमुळे या मालिकेच्या चाहत्यांना चिंतेत टाकले आहे.

 

कारण या मालिकेच्या मुख्य भूमिकेत काम करत असलेल्या जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी यांना या मालिकेतून काढून त्यांच्या जागेवर दुसऱ्या अभिनेत्याला संधी देण्याचा विचार निर्मात्यांनी केला असल्याचे सांगितले जात आहे.

 

त्यामुळे तारक मेहता का उलटा चेशमा या मालिकेच्या रसिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. जोशी यांनी साकारलेल्या भूमिकेला अनेक चाहते पसंद करतात. त्यामुळे त्यांनी कायम या भूमिकेत राहावे. अशी चाहते इच्छा व्यक्त करत आहेत.

 

मात्र या बाबत निर्माते किंवा कोणत्याही अभिनेत्याने अधिकृत घोषणा केली नाही. त्यामुळे याबाबत चे अधिकृत वृत्त समजू शकले नाही. येत्या काळात या बाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button