आत्ताच्या घडामोडी

सोनाली कुलकर्णीची सासू पाहिलीत का? दिसतात खूप सुंदर; करतात ‘हे’ काम

पुणे | आपल्या अभिनयाने लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तुम्हाला माहीतच असेल, तिचे अनेक चित्रपट चाहत्यांच्या मनावर राज्य करून गेले आहेत. तिची हटके अदा देखील चाहत्यांना फार आवडते.

 

सोशल मीडियावर देखील ती कायम सक्रिय असते. मागील काही दिवसांपूर्वी तिने कुणाल सोबत गुपचूप लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा तिने लग्न केले आहे. तिच्या लग्नाची चर्चा चांगलीच रंगली होती.

 

सोनाली आणि कुणालची जोडी देखील खूपच लोकप्रिय ठरत चालली आहे. सध्या कुणाल ची आई आणि सोनालीची सासू देखील खूप चर्चेत आली आहे. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

 

सोनाली कुलकर्णीच्या सासूबाई यांचं नाव छाया बेनोडेकर असे आहे. त्यांचे फॅमिली फोटो व्हायरल झाले आहेत. छाया एक गृहिणी आहेत. तसेच सोनालीच्या प्रत्येक कामात तिला समजून सांगण्यात छाया यांचा प्रथम वाटा असतो.

 

मिळालेल्या माहितीनुसार सध्या छाया यांचं चालू वय 54 वर्षाच्या आसपास आहे. मात्र त्या देखील दिसायला अतिशय सुंदर आहेत. मात्र कला विश्व आणि त्यांचा काडीमात्र संबंध नाही. माञ सोनालीला तिच्या अभिनय क्षेत्रांत छाया यांचा पूर्णपणे पाठिंबा आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button