आत्ताच्या घडामोडी

सिद्धार्थची पत्नी आहे प्रसिध्द अभिनेत्री; दिसते खूपचं सुंदर

पुणे | मराठी चित्रपट सृष्टीत काम करणारा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर तुम्हाला माहीतच असेल, त्याने अनेक चित्रपटात काम करून लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. त्याने मराठी सिने सृष्टीतील अनेक चित्रपटांत मुख्य भूमिका साकारून, विशेष काम आणि प्रोफेशनल राहणीमान ही त्याची खरी ओळख आहे.

 

सिद्धार्थ बाबत अनेकांना काही गोष्टी माहीत नसतात. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना त्याच्या आयुष्यातील अनेक खासगी गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता असते. आज आम्ही त्याच्या आयुष्यातील काही गोष्टी सांगणार आहे.

 

त्याने हिरकणी, रणांगण, बस स्टॉप, झेंडा, ऑनलाईन बिनलाईन, झिम्मा, क्लासमेट अशा दिग्गज चित्रपटांत त्याने भूमिका साकारली आहे. त्यामुळे तो खूपच चर्चेत आला होता. त्याची पत्नी देखील अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे.

 

तिने देखील शेकडो चित्रपटात भूमिका साकारली आहे. तिचे नाव मिताली मयेकर असे आहे. तिने उर्फी, आम्ही बेफिकीर, बिल्लू, यारी दोस्ती या चित्रपटांत काम केले आहे. तसेच ती मराठी मालिकांमध्ये देखील कार्यरत आहे.

 

उंच माझा झोका, घेतला वसा टाकू नको या मराठी मालिकांमध्ये ती झळकली आहे. मिताली आणि सिद्धार्थ यांची प्रेम कहाणी असल्याचे सांगितले जातं आहे. ते दोघे सध्या सुखाने संसार करत आहेत. तसेच पुढील काळात त्यांचं हे नात कायम टिकाव असे चाहते इच्छा व्यक्त करत आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button