आत्ताच्या घडामोडी

शिल्पा शेट्टीच्या चाहत्यांसाठी दुःखत बातमी; घेतला खूपचं मोठा निर्णय

दिल्ली | बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कोणत्या न कोणत्या कारणासाठी कायम चर्चेत असते. तिने अनेक चित्रपटात काम करून करोडो चाहत्यांची मने जिंकली आहेत. सोशल मीडियावर देखील ती सारखीच चर्चेत असते. फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

 

तिचे सोशल मीडियावर दररोज अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. मात्र यातच तिच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. कारण तिच्या आयुष्यातील तिने खूप मोठा निर्णय घेतला आहे.

 

शिल्पाने आजपासून सोशल मीडियाला रामराम थोकल्याचे खुद्द तिने सांगितले आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळणार नाहीत. त्यामुळे चाहत्या वर्गाला धक्का देणारी बातमी मानली जात आहे.

 

आज तिने एक सोशल मीडियावर पोस्ट लिहून सोशल मीडिया सोडलं आहे. त्यात ती म्हणाली की, रोजरोज तेच पाहून कंटाळा आला आहे. सर्वकाही सारखा दिसत आहे. जोपर्यंत नवीन अवतार मिळत नाही. तोपर्यंत सोशल मीडिया पासून दूर जात असल्याची पोस्ट तिने लीहली आहे.

 

सध्या शिल्पा ही गोव्यात एका वेबसिरीज च्या चित्रीकरणासाठी गेली आहे. त्यावेळी तिने ही पोस्ट लिहली आहे. सध्या यामुळे ती खूपच चर्चेत आली आहे. तिच्या सोशल मीडिया खात्यावर करोडो चाहत्यांनी फॉलो केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button