आत्ताच्या घडामोडीठळक बातम्या

सारानं वाढवली सचिनची डोकेदुःखी, ‘या’ विवाहित लोकप्रिय अभिनेत्यावर करतेय जीवापाड प्रेम

दिल्ली | क्रिकेट खेळ म्हटलं की पहिलं नाव तोंडात येते. ते म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचे, त्याने क्रिकेट विश्वातील सर्वच रेकॉर्ड मोडून खेळ क्षेत्रात एक विशिष्ट नाव कोरल आहे. 100 शतके पूर्ण करून त्याने जगातील सर्वच रेकॉर्ड मोडीत काढली आहेत.

 

सचिन तेंडुलकर जरी खेळ क्षेत्रात असला तरी त्याची मुलगी साराणे एका वेगळ्या मार्गावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. तिने सिने सृष्टीत पाऊल टाकायचे ठरवले आहे. ती सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. ती दररोज आपल्या सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

 

त्यामुळे कायम चर्चेत पाहायला मिळते. गेल्या काही दिवसांपासून तिच्या विषयी काही उलट सुलट चर्चा होताना पहायला मिळत आहे. साराला बॉयफ्रेंड आहे का? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. या प्रश्नाचे उत्तर स्वतः तिनेच एका मुलाखतीत दिले आहे.

 

एका मुलाखतीत बोलताना सारा म्हणाली की, मला रणवीर सिंग खूप आवडतो. त्याची ॲक्टींग, त्याची बॉडी लँग्वेज मला भावते. त्याच्या स्टाईलची मी चाहती आहे. तसेच पुढे बोलताना सारा म्हणाली की, रणवीर सिंग हा माझा क्रश आहे.

 

साराने गेल्या काही दिवसांपूर्वी एका जाहिरातीत काम केले आहे. त्यामुळे चाहत्यांना तो तिचा लूक फार आवडला आहे. त्यामुळे चाहते त्या लुकचे दिवाणे झालेले पाहायला मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button