‘चांडाळ चौकडी’ मधील रामभाऊची खरी बायको पाहिलीत का? दिसते खूप सुंदर; करते ‘हे’ काम

पुणे | गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असलेली वेब सिरीज चांडाळ चौकडीच्या करामती तुम्हाला माहित असेल. या वेब सिरीज ने अक्षरशः रसिकांच्या मनावर राज्य केलं आहे. या वेब सिरीजचे करोडो चाहते आहेत.

 

बारामती तालुक्यातील कांबळेश्वर या गावावर ही मालिका काढण्यात आली आहे. गावातील करामती दाखविण्यात आल्या आहेत. गाव पातळीवर चालणारे राजकारण उत्कृष्ट रित्या यात दाखविले आहे. त्यामुळे रसिकांनी ही मालिका डोक्यावर घेतली आहे.

 

या मालिकेचे भाग YouTube वर प्रसारित केले जातात. YouTube वर या मालिकेचे मिलियन मध्ये Subscriber आहेत. यात मुख्य बाळासाहेब आणि रामभाऊ यांची स्टोरी दाखविण्यात आली आहे. आज आपण या मालिकेतील रामभाऊ यांच्या आयुष्यातील काही माहिती पाहणार आहोत.

 

रामभाऊ यांचं खर नाव रामदास जगताप असे आहे. रामदास जगताप हे गाव पातळीवर समाज सेवक आहेत. तसेच ते पुढारी म्हणून देखील ओळखले जातात. आज आपण त्यांच्या खऱ्या आयुष्यातील त्यांच्या पत्नी बाबत माहिती जाणून घेणार आहोत.

 

रामभाऊ यांच्या पत्नीचे नाव सीमा आहे. सीमा या त्यांच्या गावच्या उपसरपंच आहेत. रामभाऊ यांच्या खऱ्या पत्नी अनेकांना माहीत नव्हत्या, त्यामुळे अनेकांनी त्यांच्या बद्दल जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे आज आम्ही हे कंटेंट लिहले आहे.

 

इच्छा नसून देखील रामभाऊ यांना गावाचं नेतृत्व करण्याची संधी पूर्ण गावाने दिली, गावाच्या विकासात रामभाऊ यांच्या पत्नीचा मोठा वाटा असल्याचे देखील सांगितले जाते. त्यांनी अनेक कामे गावात केली आहे. बाळासाहेब यांच्या पत्नी देखील सरपंच पदावर विराजमान आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button