आत्ताच्या घडामोडी

Video – या लोकप्रिय अभिनेत्रीने ओलांडल्या सर्व मर्यादा, चाहत्यांसाठी कॅमेऱ्यासमोर काढले कपडे

मुंबई | सध्या सोशल मीडियावर एका अभिनेत्रीचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. या व्हिडिओ मध्ये सदर अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर येऊन अंगात घातलेला टी – शर्ट काढला आणि तो लगेच पुन्हा घातला आहे.

 

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आम्ही या व्हिडिओ ची सत्यता पडताळून पाहिली असता. हा व्हिडिओ कंगना राणावत हिने होस्ट केलेल्या लॉकअप या शो मधील आहे.

 

लॉकअप हा शो कायम चर्चेत असतो. कुठल्या न कुठल्या कारणामुळे तो चर्चेत असतो. सध्या हा शो पुन्हा चर्चेत आला आहे. तो म्हणजे या शो मध्ये काम करत असलेली बोल्ड अभिनेत्री पूनम पांडेमुळे, कारण थेट कॅमेऱ्यासमोर येऊन अंगातील शर्ट काढला आहे.

 

त्यामुळे ती प्रचंड चर्चेत आली आहे. पूनम पांडेनी चाहत्यांना एक वचन दिलं होत. जर तुम्ही मला मते दिली तर मी कॅमेऱ्यासमोर येऊन टॉपलेस होईल. असे वचन तिने चाहत्यांना दिले होते. त्यानंतर या शोच्या शेवटच्या एपिसोड मध्ये तिने ते वचन पूर्ण केले आहे.

 

ती कॅमेऱ्यासमोर आली आणि तिच्या अंगातील पांढऱ्या रंगाचा टी शर्ट काढला आणि तो लगेच पुन्हा घालून पळून गेल्याचे व्हिडिओ मध्ये दिसत आहे. या कार्यक्रमाला गालबोट लावण्याचा प्रयत्न नाही, पण वाचन पूर्ण करण्यासाठी शर्ट काढल्याचे पांडेने सांगितले.

https://twitter.com/Shivamatics/status/1510720070573432833?s=20&t=YBc5Q08ecFnId7J4DC8h4w

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button