जिला आपण समजत होतो साधीसुधी अभिनेत्री ती निघाली प्रवीण तरडेंची पत्नी; दिसते खुपचं सुंदर

मुंबई | मराठी चित्रपट सृष्टीत प्रवीण तरडेने आज मोठ नाव कमावलं आहे. त्याचा अभिनय आणि डायलॉग फेकण्याची पद्धत सगळ्यांना वेड लावणारी आहे. मुळशी पॅटर्न या चित्रपटातून त्याला कमालीची प्रसिध्दी मिळाली. तो नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो. परदेशात जाऊन आपल्या मराठी संस्कृतीला जपणारा अभिनेता म्हणून त्याला आता ओळखले जातं आहे.

 

नुकताच तो पत्नी स्नेहल बरोबर परदेशी गेला होता. लंडन येते तो पत्नी स्नेहल बरोबर गेला होता. इथे आपल्यावर त्याने मराठी नाटकाला हेजरी लावली. त्याचा हा स्वभाव सगळ्या चाहत्यांना खूप आवडला. तसेच त्याचे विशेष कौतुक झाले. सोशल मीडियावर त्याने या ठिकाणचे काही फोटो पोस्ट केले होते. त्याच्या या फोटोंवर खूप लाइक्स आणि कमेंट येत होत्या.

 

२ डिसेंबर २००९ साली त्याने स्नेहल बरोबर विवाह केला. प्रवीण त्याच्या पत्नीवर खूप प्रेम करतो. त्याने सोशल मीडियावर आपल्या पत्नी बरोबरचे अनेक रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. त्याच्या आयुष्यात पत्नीला खूप मोठे स्थान आहे. कारण त्यांचे लग्न झाले तेव्हा प्रवीण अगदी लहान खोलीत राहत होता. मात्र स्नेहलने कधीच त्याच्याकडे कोणतीही तक्रार केली नाही.

 

तसेच ती कायमच त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. त्यामुळे आजही तो आपल्या पत्नीला कधीच विसरत नाही. जेव्हा जेव्हा त्याच्या यशा बद्दल त्याला विचारले जाते तेव्हा तेव्हा तो त्याचे वडील आणि त्यांच्या पत्नीनेचे नाव आग्रहाने घेतो.

 

सध्याच्या घडीला प्रवीण हा मराठी सिनेसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे. स्नेहल तरडे ही देखील एक उत्तम अभिनेत्री आहे. तिने चिंटू २, सरसेनापती हंबीरराव, व्हेंटिलेटर, देऊळ बंद अशा चित्रपटांमध्ये दमदार अभिनय केला आहे. प्रवीणच्या आयुष्यातील प्रत्येक अडचणीत ती नेहमी त्याच्या पाठीशी उभी असते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button