आत्ताच्या घडामोडी

प्राजक्ता माळीची आई पाहिलीत का? दिसते खूपचं सुंदर; करते ‘हे’ काम

पुणे | मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिध्द अभिनेत्री प्राजक्ता माळी तुम्हाला माहित असेल. तिने अनेक चित्रपटात आणि कार्यक्रमात भूमिका साकारून लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. तिच्या हटके आदेवर अनेक जण फिदा असतात.

 

तिने महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमात काम करून लाखो रसिकांच्या मनावर राज्य केलं आहे. तिने पावनखिंड, पांडू, हंपी, खो खो आणि बहुचर्चित चंद्रमुखी या चित्रपटांत तिने मुख्य भूमिका साकारली आहे.

 

या बरोबर तिने अनेक चित्रपटात भूमिका साकारली आहे. ती सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तिच्या Instagram खात्यावर कायम ती फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिचे अनेक फोटो व्हायरल होत असतात.

 

तसेच त्यामुळे तिचे चाहते खूपचं वाढले आहेत. मागील काही दिवसात तिच्या फॉलोवर्स च्या संख्येत खूपच वाढ झाली आहे. येत्या काळात तिचे चंद्रमुखी मधील गाणे देखील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे.

 

आज आपण प्राजक्ताच्या खासगी आयुष्यातील माहिती सांगणार आहे. तिच्या चाहत्यांना तिच्या बाबत जाणून घेण्याची कायम उत्सुकता असते. आज आम्ही तुम्हाला तिच्या सर्वात जवळच्या व्यक्ती बाबत माहिती सांगणार आहे.

 

प्राजक्ता माळीच्या आईचे नाव श्वेता माळी असे आहे. श्वेता या सोशल मीडियावर सक्रिय नसतात. त्या उच्च शिक्षित आहे. त्या एक गृहिणी म्हणून देखील काम पाहतात. प्राजक्ताच्या यशामागे तिच्या आईचां मोठा वाटा असल्याचे सांगितले जातं आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button