आत्ताच्या घडामोडी

मराठमोळ्या पंढरीनाथ कांबळेची पत्नी पाहिलीत का? दिसते खूप सुंदर; करते ‘हे’ काम

पुणे | महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाने मराठी रसिकांना अक्षरशः वेड लावलं आहे. हा कार्यक्रम TRP च्या बाबतीत अव्वल स्थानी जाऊन पोहचला आहे. यातच मुख्य भूमिकेत काम करणारा अभिनेता म्हणजे विनोदी कलाकार

पांडुरंग कांबळे उर्फ पॅडी तुम्हाला माहीतच असेल. त्याच्या अभिनयाने रसिक मंडळी खळखळून हसत असतात. त्याचा चाहता वर्ग देखील मोठा बनला आहे. पांडुरंग तसा सोशल मीडियावर कमी प्रमाणात सक्रिय असतो.

 

त्याने येडयांची जत्रा, खबरदार, मुन्नाभाई एसएससी, सुपरस्टार, गोष्ट लग्नानंतरची, देवा, जयंती, करायला गेलो एक या सारख्या दिग्गज चित्रपटात त्याने भूमिका साकारली आहे. त्याचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालून गेले आहेत.

 

आज आपण आपला विनोदी कलाकार पंढरीनाथ याच्या खासगी आयुष्याबाबत जाणून घेणार आहोत. त्याचे अनेक चाहते त्याच्या बाबत जाणून घेण्याची उत्सुकता दाखवतात, त्यामुळे आम्ही आज आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहे.

 

पंढरीनाथ यांच्या पत्नीचे नाव अनिता असे आहे. पंढरीनाथच्या यशामागे त्याच्या पत्नीचा मोठा हात असल्याचे सांगितले जाते. त्या एक गृहिणी आहेत. त्यांचा आणि अभिनय क्षेत्राचा काही संबंध नसल्याची माहिती देखील समोर आली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button