आत्ताच्या घडामोडी

नसीरुद्दीन शाह यांची मुलगी दिसते खुपचं सुंदर; करते ‘हे’ काम

मुंबई | दिग्गज अभिनेते नसीरुद्दीन शाह तुम्हाला माहीतच असतील, त्यांनी शेकडो चित्रपटात भूमिका साकारून करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. त्यांचे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर राज्य करून गेले आहेत.

 

जुने आणि जेष्ठ अभिनेते म्हणून त्यांची ओळख आहे. ते दररोज कोणत्या न कोणत्या कारणांमुळे कायम चर्चेत असतात. अभिनय क्षेत्रात त्यांनी १९७५ रोजी पाऊल टाकले. आणि उत्तम अभिनयाने त्यांनी करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य केले.

 

आज आपण त्यांच्या खासगी आयुष्या बाबत माहिती जाणून घेणार आहोत. त्यांचे करोडो चाहत्यांना त्यांच्या विषयी जाणून घेण्याची कायम उत्सुकता असते. मात्र ती माहिती त्यांना मिळत नाही. आज आपण त्यांच्या खासगी आयुष्यातील काही माहिती जाणून घेणार आहोत.

 

नसिरुद्दिन शाह यांना एक मुलगी आहे. ती मुलगी देखील अभिनय क्षेत्रात सक्रिय असते. तिचे देखील अनेक चित्रपट येऊन गेले आहेत. कायम सोशल मीडियावर ती चर्चेत असते. तिचे नाव हिबा शाह असे आहे. आपल्या ग्लॅमरस लूक मुळे ती कायम चर्चेत असते.

 

वडीलांच्या प्रेमाने ती अभिनय क्षेत्रात देखील उत्कृष्ट अभिनयामुळे ओळखली जाते. सोशल मीडियावर कायम सक्रिय असल्यामुळे ती देखील दररोज कोणत्या न कोणत्या कारणांमुळे चर्चेत येते. अनेकांना तिच्या बाबत खूप कमी माहिती आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button