आत्ताच्या घडामोडी

तारक मेहता मालिकेतील ‘ही’ अभिनेत्री सोडणार मालिका; धक्कादायक कारण आले समोर

दिल्ली | हेक्या अनेक वर्षांपासून तारक मेहता का उलटा चेश्मा ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करून राहिली आहे. या मालिकेने पूर्ण भारत देशातील प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रीय मालिका आहे.

 

TRP च्या बाबतीत या मालिकेने सर्वच रेकॉर्ड तोडले आहेत. सर्वात मोठा आणि वेगळा चाहता वर्ग या मालिकेचा बनला आहे. या मालिकेमुळे अनेक रसिकांचे चांगलेच मनोरंजन होत आहे. खास करून लहान मूल देखील ही मालिका खूप आवडीने पाहतात.

 

मात्र या मालिकेच्या चाहत्यांसाठी पुन्हा एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री मालिका सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी शैलेश लोढा यांनी मालिका सोडल्याने चाहत्यांना धक्का बसला होता.

 

मात्र सध्या बबिता हे पात्र साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता ही मालिका सोडणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. अद्याप निर्मात्यांनी अधिकृत घोषणा केली नाही.

 

मात्र मालिका सोडणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. बबिता या बिग बॉस मध्ये झळकणार असल्यामुळे त्यांनी मालिका सोडण्याच्या निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. बबिताच्या चाहत्यांना तिला बिग बॉसमध्ये बघण्याची उत्सुकता वाढली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button