सोमवारच्या दिवशी ‘या’ मंत्राचा करा जप; घरात भरभरून येईल पैसा

Horoscope | नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र अपडेट मध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. आम्ही आज तुम्हाला शास्त्रातील एका मंत्राबद्दल माहिती सांगणार आहोत. या मंत्राचा जप केल्यानंतर तुम्हाला मोठी धनप्राप्ती होऊ शकते.
अनेकांना त्यांच्या आयुष्यात पैशाची कायम तनतन भासत असते. अनेक जण कमी पडत असलेल्या पैशामुळे आत्महत्या करत असतात. त्यामुळे काही जण अंधश्रध्देच्या मार्गावर जाऊन आहे तेवढा पैसा खर्च करत असतात. मात्र हा पैसा ते शास्त्राच्या बाहेर जाऊन खर्च करतात.
यामुळे त्यांना धनप्राप्ती होण्याच्या ऐवजी त्यांचा आहे तेवढा पैसा त्यांच्या जवळून निघून जातो. त्यामुळे मोठ्या संकटांचा सामना करावा लागतो. सध्या आम्ही तुम्हाला एक जप सांगणार आहोत. शास्त्राच्या माहिती नुसार हा जप तुम्ही जर पठण केला तर तुम्हाला मोठी धनप्राप्ती होईल.
हा जप सोमवारी म्हणायचा आहे. सोमवार हा पवित्र दिवस म्हणून ओळखला जातो. काही नवीन कामे करायची असतील. तर या दिवसाची निवड केली जाते. हा वार महादेवाचा म्हणून ओळखला जातो. या दिवशी महादेवाची पूजा केली जाते.
शास्त्राच्या माहिती नुसार या दिवशी “ओम नःम शिवाय!” या मंत्राचे १०८ वेळा पठण केले तर तुमच्या आयुष्यात मोठी धनप्राप्ती होऊ शकते. आम्ही ही माहिती शास्त्राच्या आधारे दिली आहे. अंधश्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही.