मराठी चित्रपटसृष्टी हादरली! दिग्गज अभिनेत्याचे निधन; २००हून अधिक चित्रपटात साकारली होती भूमिका

मुंबई | मराठी चित्रपट सृष्टीत आजवर अनेक दिग्गज कलाकार होऊन गेले ज्यांनी आपले सर्व आयुष्य अभिनय क्षेत्रातून लोकांचे मनोरंजन करण्यात घालवले आहे. हे कलाकार आज आपल्यात नसले तरी त्यांच्या कामामुळे त्यांचे अस्तित्व कायम आपल्यात टिकून राहणारे आहे. मराठी मनोरंजन विश्वातील एक दुःखद बातमी समोर आली आहे. यात एका एका दिग्गज मराठी अभिनेत्याने या जगाचा निरोप घेतला आहे.
या अभिनेत्याने मराठी चित्रपट सृष्टीच्या यशासाठी आपले आयुष्य वाहून घेतले. कितीही कष्ट करण्याची तयारी ठेवली. काही दिवसांपूर्वी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे देखील निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण मराठी मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला. हृदय विकाराचा झटका येऊन ते आपल्याला अशा पद्धतीने सोडून जातील याचा कुणीच विचार केला नव्हता.
अगदी शेवटपर्यंत त्यांनी मराठी रंभूमीवरील अनेक नाटके, चित्रपट आणि मालिकांमध्ये कामे केली. त्यांच्या अभिनयाच्या आठवणीत आजही चाहते मग्न होताना दिसतात. त्याच्या प्रमाणे अभिनेते श्रीराम लागू यांनी देखील आपल्या आयुष्यात फक्त आणि फक्त अभिनय केला. अभिनयातून त्यांनी आपली परिस्थिती सुधारली आणि सुंदर आयुष्य जगले.
त्यांनी नेहमीच चाहत्यांच्या मनावर एक नटसम्राट म्हणून राज्य केले. त्यांच्या आयुष्यात त्यांनी अनेक नाटके, चित्रपट आणि मालिका केल्या मात्र नटसम्राट या नाटकात त्यांनी साकारलेला नट चाहते कधीच विसरू शकत नाही. कारण त्यांनी यात अगदी जाज्वल्य भूमिका साकारली होती. त्यांनी चित्रपट, मालिका आणि नाटक यातून दोन दशके काम केले. अगदी वृद्ध झाल्यावर देखील ते चित्रपटांमध्ये वडिलांच्या भूमिकेत दिसत होते.
त्यांनी पिंजरा या चित्रपटातून मराठी चित्रपट सृष्टीतील एक वेगळा इतिहास रचला. त्या काळी खऱ्या जीवनावर आधारित फार कमी चित्रपट प्रदर्शित व्हायचे. त्यामुळे त्यांनी या चित्रपटाची कथा वाचून लगेच यासाठी होकार दिला होता. यातील त्यांनी साकारलेले गुरुजी तसेच या चित्रपटातील गाणी प्रेक्षक आजही आवडीने पाहतात. त्यांनी मसाला, किनारा, सामना, इमान धर्म, सुगंधी कट्टा अशा चित्रपटांमध्ये काम केले होते.
साल १९७४ मध्ये त्यांना पद्मश्री या पुरस्काराने देखील गौरवण्यात आले. त्याची अभिनयाची कारकीर्द आणि त्यांचा प्रवास अनेक नवोदित कलाकारांना आदर्श आहे. श्रीराम लागू यांचे खूप वय झाले होते. अगदी वयाची ९२ वर्षे त्यांनी पूर्ण केली होती. यात वृद्ध झाल्यावर त्यांना काही आजार जडले. त्यांच्यावर अनेक उपचार देखील केले गेले. मात्र वृद्धापकाळाने त्यांची प्राण ज्योत मालवली.