आत्ताच्या घडामोडी

मराठी चित्रपटसृष्टी हादरली! प्रसिध्द अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर काढले कपडे

पुणे | मराठी चित्रपट सृष्टीला एक धक्का देणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडिओमुळे मराठी चित्रपट सृष्टीला तडा गेल्याचे रसिकांकडून सांगण्यात येत आहे. प्रसिध्द मराठी अभिनेत्रीने सर्व हद्दी पार केल्याचे दिसत आहे.

 

येत्या काळात एक बहुचर्चित रानबाजार ही वेबसिरीज रिलीज होणार आहे. ही वेबसिरीज अतिशय बोल्ड बनविण्यात आली आहे. सध्या त्याचे बॅनर्स आणि शॉर्ट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना पहायला मिळत आहेत.

 

यात प्रसिध्द अभिनेत्री तेजस्विनी पंडित ने देखील भूमिका साकारली आहे. मात्र या वेब सिरीज मुळे सध्या ती ट्रोल होताना पहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री प्राजक्ता माळी देखील ट्रोल होत होती.

 

त्यानंतर आता तेजस्विनी पंडित ट्रोल होत आहे. तिने तिच्या Instagram वर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात तिने अंगावरील सर्व कपडे काढून टाकले आहेत. तसेच या व्हिडिओ च्या मागे मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो, ही टून ठेवण्यात आली आहे.

 

आणि विशेष म्हणजे या टुनला आवाज एका महिलेचा दिसत आहे. मात्र सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या वेब सिरीजने बोल्डनेस च्या सर्व हादी पार केल्याचे देखील पाहायला मिळाले.

 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Tejaswwini (@tejaswini_pandit)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button