जिला आपण समजत होतो साधीसुधी अभिनेत्री, ती निघाली महेश कोठारे यांची सून; करते ‘हे’ काम

पुणे | मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते म्हणून जग प्रसिध्द असलेले महेश कोठारे तुम्हाला माहीतच असतील. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारून करोडो चाहते कमविले आहेत. त्यांचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालून गेले आहेत.

 

महेश हे फक्त अभिनेते नसून एक चांगले दिग्दर्शक आणि निर्माते देखील आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. सुरुवातीला मिळेल ती भूमिका साकारून करोडो चाहत्यांच्या मनावर त्यांनी राज्य केलं आहे.

 

त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, विजय चव्हाण, मकरंद अनासपुरे यांच्या काळात चांगलाच काळ गाजविला आहे. सध्या त्यांना जेष्ठ अभिनेते म्हणून देखील ओळखले जाते. सचिन पिळगावकर यांच्या सोबत देखील त्यांनी भूमिका साकारली आहे.

 

त्यांनी माझा छकुला, धूमधडाका, झपाटलेला, खबरदार, दे दणा दण, थरथराट, दुभंग, शुभमंगल सावधान या सारख्या दिग्गज चित्रपटात काम केले आहे. त्यामुळे त्यांचा चाहता वर्ग मोठा झाला आहे. त्यांनी शंभरहून अधिक चित्रपटात भूमिका साकारली आहे.

 

आज आम्ही तुम्हाला त्यांच्या खासगी आयुष्यातील काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहोत. त्यांच्या बद्दल जाणून घेण्याची इच्छा कायम त्यांच्या चाहत्यांची असते. आज आम्ही तुम्हाला काही गोष्टींची माहिती देणार आहे.

 

महेश यांची सून देखील सध्याची एक प्रसिध्द अभिनेत्री आहे. तिने देखील अनेक चित्रपटात भूमिका साकारली आहे. ती दुसरी तिसरी कोण नसून अभिनेत्री उर्मिला कोठारे असे तिचे नाव आहे. तिने काही वर्षांपूर्वी आदिनाथ कोठारे सोबत विवाह केला आहे.

 

उर्मिलाचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालून गेले आहेत. त्यातील दुनियादारी, काकन, गुरू, प्यार वाली लव्ह स्टोरी, टाईमपास असे दिग्गज चित्रपटात ती दिसली आहे. येत्या काळात देखील बिग बजेट मध्ये झळकणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button