आत्ताच्या घडामोडी

कंगना करतेय ‘या’ विवाहित अभिनेत्यावर जीवापाड प्रेम; बॉलिवूडमध्ये खळबळ

मुंबई | आपल्या हटके आदेमुळे आणि बेधडक वक्तव्यामुळे कायम चर्चेत असलेली अभिनेत्री कंगना राणावत तुम्हाला माहीतच असेल. तिने अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारून करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. ती जेवढी अभिनयाच्या बाबतीत चर्चेत असते.

 

त्याहून जास्त ती खासगी आयुष्या बाबत चर्चेत येते. खासगी आयुष्यात ती खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस राहते. तसेच ती बेधडक पणे राजकीय वक्तव्य करत असते. त्यामुळे ती प्रसार माध्यमांवर कायम झळकते. तसेच सोशल मीडियावर कायम चर्चेत असते.

 

सध्या देखील ती अशीच चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर तिची चर्चा सुरू आहे. कंगना एका विवाहित अभिनेत्याच्या प्रेमात पडली आहे. अशी माहिती समोर येत आहे. एका वेबसाइट ने दिलेल्या माहिती नुसार कंगना आणि अजय देवगण यांनी एका चित्रपटात मिळून काम केले.

 

त्यानंतर दोघांमधील जवळकी वाढली, वन्स “अपॉन अ टाइम इन मुंबई” या चित्रपटात ते एकमेकांसोबत रोमांस करताना देखील पाहायला मिळाले. त्यानंतर अजय ने कंगणाला चित्रपट मिळवून देण्यासाठी देखील मोठा प्रयत्न केल्याचे देखील सांगितले जाते.

 

तेज हा दिग्गज आणि बहुचर्चित चित्रपट विद्या बालन होला देण्याचं ठरवण्यात आले होते. मात्र अजय देवगण च्या सांगण्यावरून हा चित्रपट कंगनाला देण्यात आला असल्याची चर्चा देखील रंगू लागली होती. तसेच सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार कंगना ही अजयच्या प्रेमात देखील पडली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button